19 April 2025 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Babli Bouncer Trailer | तमन्ना भाटियाचा नवा लुक, 'बबली बाऊन्सर'मध्ये फाइट करताना दिसणार, चित्रपटाबाबत अधिक माहिती उघड झाली

Babli Bouncer Trailer out

Babli Bouncer Trailer | बॉलिवूडमध्ये चित्रपटांनी धुमाकुळ घातला आहे. रोज नवनवीन चित्रपटांबाबत बातम्या समोर येत असतात. दरम्यान दक्षिण भारतीय चित्रपटातील मिल्क म्हणून ओळखली जाणारी, अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच ‘बबली बाऊन्सर’ चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटामुळे तमन्ना हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. मधुर भांडारकर यांनी बबली बाऊन्सर चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

तमन्नाचा पहिला चित्रपट ‘चांद सा रोशन चेहरा’
2005 साली तमन्ना भाटियाने हिंदी चित्रपटातून आपल्या करियरला सुरुवात केली होती. यानंतर तमन्नाने साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तमन्नाने बऱ्याच मुलाखतींमधून खुलासा केला आहे की, ती तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा ती हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री बनेल.

हिदीं चित्रपट सृष्टीमध्ये तमन्नाचे पाऊल
साउथच्या चित्रपटांमधील तमन्नाची क्रेझ बघता 2013 साली दिग्दर्शक साजिद खानने ‘हिम्मतवाला’ चित्रपट बनवला. त्यामध्ये अजय देवगणसोबत हिरोईन म्हणून तमन्ना भाटिया दिसून आली होती. याआधी 1983 मध्ये श्रीदेवी आणि जितेंद्र दिसून आले होते त्याच चित्रपटाचा रिमेक होता. 2014 मध्ये ‘हमशकल्स’ आणि ‘एंटरटेनमेंट’ फ्लॉप झाला होता. यानंतर ‘तुतक तुतक तुतिया’ही फ्लॉप झाला. तिची ओळख बाहुबली मालिकेतील नायिका म्हणूनच आहे.

स्टार स्टुडिओने केली’बबली बाऊन्सर’ची निर्मिती
23 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट OTT Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, दिल्लीजवळच्या एका गावाची ही कथा आहे जिथे प्रत्येक घरामध्ये बाऊन्सर असतो. या चित्रपटाबाबत तमन्नाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते की, या चित्रपटामध्ये मी अशी भूमिका साकारत आहे जे काम मी कधी केले नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Babli Bouncer Trailer out Checks details 6 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Babli Bouncer Trailer out(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या