19 April 2025 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Vikram Vedha Trailer | रिलीज पुर्वी पाहू शकता विक्रम वेधा चित्रपटाचा ट्रेलर, हृतिक रोशनने चाहत्यांसाठी शेअर केला खास व्हिडीओ

Vikram Vedha

Vikram Vedha Trailer| बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता हृतिक रोशनचा एक वेगळाच फॅन बेस आहे. 2019 मध्ये हृतिक वॉर चित्रपटामध्ये सोबत दिसून आला होता. त्यानंतर आता 2022 मध्ये तब्बल 2 वर्षांनंतर तो सैफ अली खान सोबत ‘विक्रम वेधा’ चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. चाहते विक्रम वेधा चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते, आणि चाहत्यांच्या प्रतिक्षा आज संपणार आहे. कारण आज 8 सप्टेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. हृतिक इंस्टाग्रामवरून चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

पहा काय आहे व्हिडिओ
हृतिकने आपल्या पर्सनल अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने प्रेक्षकांना सांगितले की, त्याच्या आगामी विक्रम वेधा चित्रपटामधील #VikramVedhaPose मध्ये चाहत्यांनी त्याला फोटो सेंड करावा, त्यानंतर काही निवडक प्रेक्षकांना सर्वांत आधी ट्रेलर पाहण्याची संधी मिळणार आहे.

विक्रम वेध अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट
दरम्यान, विक्रम वेध चित्रपट पुष्कर-गायत्री यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला ट्विस्ट आणि टर्नस् पहायला मिळणार आहेत. मांजर जसे उंदराचा माघ घेत असतो तसं या चित्रपटामध्ये पोलिस सैफ अली खान, गुंड वेधा ऋतिक रोशनच्या शोधात आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक
हृतिक आणि सैफचा हा चित्रपट रिमेक आहे. दक्षिण भारतीय चित्रपटामध्ये आर माधवन आणि विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले होते. या चित्रपटाचे पुष्कर आणि गायत्री यांनी दिग्दर्शन केले आहे. तर एस शशिकांत आणि भूषण कुमार यांनी निर्मिती केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hrithik Roshan Share Video of Vikram Vedha Trailer Checks details 8 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Vikram Vedha(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या