22 November 2024 11:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Multibagger Stocks | बायबॅकची बातमी येताच हा शेअर खरेदी करण्याची स्पर्धा लागली, सलग 2 दिवस शेअर अप्पर सर्किटमध्ये

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एका कंपनी बद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या शेअर्समध्ये मागील दोन ट्रेडिंग सेशन पासून सतत अप्पर सर्किट लागत आहे. आपण ज्या शेअर बद्दल चर्चा करत आहोत, तो आहे तान्ला प्लॅटफॉर्म लिमिटेड. या कंपनीचे शेअर्स BSE वर 875.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Tanla Platforms Share Price :
मागील ट्रेडिंग सेशनमध्ये तान्ला प्लॅटफॉर्म लिमिटेडच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. हैदराबाद स्थित ह्या क्लाउड कम्युनिकेशन कंपनी तन्ला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 5 टक्के उसळी पाहायला मिळाली. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या कंपनीचे शेअर पाच टक्क्यांपर्यंत वधारले होते. या कंपनीचे शेअर्स मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. तान्ला प्लॅटफॉर्म लिमिटेडचे शेअर्स BSE वर 875.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर्समधील वाढीचे कारण :
तान्ला प्लॅटफॉर्मच्या संचालक मंडळानी 170 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बायबॅक योजने अंतर्गत ऑफर केलेल्या इक्विटी शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रत्येकी 1 रुपये असणार आहे. बायबॅकसाठी प्रती शेअरची किमान किंमत 1,200 रुपये असेल असे ठरवण्यात आले आहे.

2 सप्टेंबर 2022 पर्यंत, संचालक आणि गुंतवणूकदार गटाकडे एकूण 5,93,70,282 इक्विटी शेअर्स होते. तान्ला प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये संचालक आणि गुंतवणूकदारांचा एकूण गुंतवणूक वाटा 43.73 टक्के आहे. संचालकांव्यतिरिक्त, परदेशी गुंतवणूकदार जसे की अनिवासी भारतीय, FII आणि परदेशी म्युच्युअल फंडांसह, यासारख्या भागधारकांकडे एकूण 1,98,79,728 इक्विटी शेअर्स आहेत. या सर्वाचा एकूण कंपनीतील वाटा 14.64 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks Tanla platforms share price return on 10 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x