Hrithik Roshan Video | चाहत्याची सेल्फीसाठी अभिनेता हृतिकसोबत धक्काधक्की, गैरवर्तनावर हृतिकने असं रागावर कंट्रोल केलं, व्हिडिओ व्हायरल
Hrithik Roshan | बऱ्याचदा असे झाले आहे की, दिग्गज कलाकार कामा निमित्ताने बाहेर पडतात आणि त्यावेळी चाहत्यांचा लोढां त्यांना चारही दिशेने वेढा घालतात. असंच काहीस तरी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोबत झालं आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेमध्ये आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीज झाला आहे. या ट्रेलरला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. रणबीर कपूर-आलिया भट्ट यांचा नुकताच आलेला ब्रह्मास्त्र चित्रपट पाहण्यासाठी हृतिक रोशन आपल्या मुलांसोबत आला होता यावेळी पापाराझींनी त्याला हेरले.
यामुळे अभिनेत्याला आला राग
रणबीर कपूर-आलिया भट्ट यांचा नुकताच आलेला ब्रह्मास्त्र चित्रपट पाहण्यासाठी हृतिक रोशन आपल्या मुलांसोबत आला होता यावेळी पापाराझींनी त्याला हेरले. यावेळी चाहत्यांनी फोटोसाठी हृतिक रोशनला धक्का मारला त्यावेळी हृतिक रागाने कॅमेरा मॅनवर ओरडला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हृतिकला चाहत्यांनी गाडीजवळ घेरले
ब्रह्मास्त्र चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या हृतिक रोशनला त्याच्या चाहत्यांनी गाडीजवळ घेरले त्यावेळी फोटो काढताना धक्का लागल्याने हृतिक रागाने कॅमेरा मॅनवर ओरडला. यावेळी हृतिक आपल्या मुलाचे संरक्षण करताना दिसला. या चाहत्याच्या वेड्या कृतीमुळे हृतिकला खूप राग आला जो त्याच्या चेहऱ्यावरही दिसत होता. यावेळी सिक्युरिटीने या व्यक्तीला कसे तरी हटवले पण तोपर्यंत हृतिक चिडला होता. कारमध्ये बसण्यापूर्वी हृतिकने या व्यक्तीला फटकारले, पण त्याने त्याचा बराचसा राग नियंत्रित केला. वेड्या चाहत्यांना हाताळण्याच्या त्याच्या स्टाईलबद्दल हृतिकचेही कौतुक होत आहे.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Hrithik Roshan Video Viral Checks details 10 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News