22 November 2024 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Multibagger Stocks | या शेअरने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर दिला 33 लाख रुपये परतावा, कंपनीवर कोणतेही कर्ज नसल्याने पुढेही नफ्याचा स्टॉक

Multibagger Stocks

Multibagger Stocks| ZF कमर्शियल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लिमिटेड कंपनीचे ​​शेअर्स NSE वर 10,170.00 रुपये प्रति शेअरच्या किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर्स 10,015.35 रुपयेच्या आधीच्या बंदच्या तुलनेत 1.54 टक्के जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत.

मल्टीबॅगर स्टॉक रिटर्न :
ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लि.च्या शेअर नी आपल्या भागधारकांना करोडपती बनवले आहेत. ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लिमिटेडच्या शेअर्सनी NSE वर 10,170.00 रुपये प्रति शेअरच्या किमतीवर मजल मारली आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने मागील 14 वर्षांत आपल्या भागधारकांना तब्बल 3,297.36 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

शेअरच्या किंमतीचा इतिहास :
3 ऑक्टोबर 2008 रोजी ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया शेअरची किंमत 299.35 रुपयेवरून 10015.35 रुपये पर्यंत वाढली आहे. म्हणजेच, जर तुम्ही 14 वर्षांपूर्वी ZF कमर्शियल च्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख गुंतवले असते, तर तुम्हाला आता तुमच्या गुंतवणुकीवर तब्बल 33.97 लाखाचा एकूण नफा झाला असता.

मागील पाच वर्षांत स्टॉकमध्ये तब 66.57 टक्के वाढ झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत 39.15 टक्के वाढ झाली आहे. 2022 मध्ये स्टॉक सरासरी दर वार्षिक वाढ या आधारावर आतापर्यंत 21.13 टक्के वाढला आहे. 08 सप्टेंबर 2022 रोजी NSE वर या स्टॉकने 10,222.95 रुपये या आपल्या 52आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीला स्पर्श केला. त्याचवेळी 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 6,876.50 रुपये आहे. मागील ट्रेडिंग सेशन मधील क्लोजिंग किमतीच्या तुलनेत स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांसाठी एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग अॅव्हरेज (EMA) च्या वरील किमतीवर ट्रेडिंग करताना दिसला आहे.

कंपनीबद्दल सविस्तर :
ही एक मिड-कॅप कंपनी असून, ZF कमर्शिल ही एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी औद्योगिक तंत्रज्ञान, व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहनांसाठी सेवा सुविधा पुरवते. कंपनीचे बाजार भांडवल 19,094.38 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of ZF commercial vehicles share price return on 11 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x