19 April 2025 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Tejasswi Prakash | करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशची इंगेजमेंट झाली?, शेअर केले फोटोज

Tejasswi Prakash

Tejasswi Prakash |  बॉलिवूडचा रिअॅलिटी शो बीग बॉसमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच खेळाडूंना आपले प्रेम/ साथिदार मिळाला आहे. ज्यांनी शो दरम्यान, एकमेकांना जाणून घेतले आणि शो मधून बाहेर पडल्यानंतर लग्न केले आहे. दरम्यान, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा बीग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये एकत्र दिसून आले, शोवेळी दोघांना एकमेकांवर प्रेम झाले. तसेच तेजस्वी प्रकाश बीग बॉस 15 ची वीनर आहे. त्यानंतर हे जोडपे बऱ्याचश्या ठिकाणी एकत्र दिसून आले आणि यांनीही आपल्या प्रेमाचा उघडपणे खुलासा केला आहे.

तेजस्वीची डायमंड रिंग
तेजस्वी प्रकाशने सोशल मीडियावर तिचे काही फोटोज शेअर केले आहेत ज्यामध्ये तिच्या हातामध्ये डायमंड रिंग दिसून येत आहे. कॅप्शन मध्ये तिने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया
शेअर केल्या फोटोमध्ये तेजस्वी खुप खुश दिसत आहे तर तिच्या हातामध्ये डायमंड रिंग चमकत आहे. यावर फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच सेलिब्रिटींनीही त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. मात्र करण आणि तेजस्वी अजून एंगेज नाही आहेत. जर तुम्ही पोस्ट काळजीपूर्वक वाचली तर त्यात तुम्हाला स्पष्ट होईल की ती, डायमंड रिंगच्या ब्रँडची जाहिरात करत आहे. यावर करणनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे तो म्हणतो की, बेब,तुझ्या या पोस्टने माझे व्हॉट्सअॅप तोडले आहे सर्वांना सांग ही एक जाहिरात आहे.

लग्नाची योजना काय
लग्नाबद्दल विचारले असता करणला विचारले असता त्याने सांगितले की, मी तेजस्वीसोबत लग्न करत असल्याचे मी मान्य करतो. मला असे वाटते की, भारताने ठरवलेले हे पहिले लग्न असेल, मात्र आम्हाला कोणी विचारत नाही. पुढे लग्नाच्या तारखेबद्दल विचारले असता करण म्हणाला की, सध्या आम्ही एकमेकांना डेट करत आहोत पण मी बिग बॉसमध्ये असल्यापासून लग्नासाठी तयार होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tejasswi Prakash Photos Viral Checks details 12 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tejasswi Prakash(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या