19 April 2025 5:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

Penny Stocks | 1 रुपयाच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना 1 वर्षात 500 टक्के परतावा दिला, हा स्टॉक आजही चॉकलेट पेक्षा स्वस्त

Penny Stock|

Penny Stocks | जर तुम्ही देखील शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करत असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्याची किंमत एक वर्षापूर्वी1 रुपये पेक्षाही कमी होती, पण आता या शेअर्सनी एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक जबरदस्त आनंदाची बातमी आली आहे. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा स्टॉक सांगणार आहोत ज्याची किंमत 365 दिवसांत 480 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. .

बाजारात तेजीचे वातावरण :
या पेनी स्टॉकचे नाव आहे, Impex Ferro Tech Ltd. या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे. सध्या बाजारात थोडी फार उलथापालथ सुरू आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही बाजारातून चांगले पैसे कमवू शकता.

स्टॉकने घेतली 5 टक्के उसळी :
सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात या शेअरमध्ये 5.00 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. आजच्या तेजीनंतर हा शेअर 5.25 रुपयेच्या किंमत पातळीवर जाऊन बंद झाला आहे. 90 पैसेचा हा Impex Ferro Tech चा स्टॉक सातत्याने वाढत चालला आहे. 5 दिवसांच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरने 2.94 टक्केची उसळी घेतली आहे.

6 महिने आणि 1 वर्षातील वाढ :
6 महिन्यांपूर्वी म्हणजेच 14 मार्च रोजी या शेअरचे मूल्य प्रति शेअर 1.35 रुपये होते. मागील 6 महिन्यांत या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 288.89 टक्के परतावा मिळवून दिला आहे. याशिवाय मागील 1 वर्षात गुंतवणूकदारांना 483.33 टक्के नफा झाला आहे. या कालावधीत हा शेअरमध्ये 4.35 रुपयांची वाढ झाली होती.

52 आठवड्यातील नीचांक आणि उच्च पातळी :
52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीबद्दल बोलायचे झाले तर या स्टॉकची उच्चांक पातळी किंमत 16.05 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांकी पातळी कोमट फक्त 0.85 पैसे होती.

Zenith च्या समभागांनी कमावला नफा :
त्याचप्रमाणे Zenith Steel Pipes & Industries Ltd च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरमसाठ नफा कमावून दिला आहे. आज या शेअर्सच्या किंमतीत 4.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील 6 महिन्यांत या शेअरच्या किंमतीत 450.00 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, स्टॉकमध्ये सरासरी वार्षिक 365.38 टक्के दर वाढ झाली आहे.

एका वर्षात 500 टक्क्यांहून अधिक परतावा :
या स्टॉक चे मूल्य एका वर्षापूर्वी एक रुपये होते. त्याच वेळी, आज या शेअरची किंमत 500 रुपयेच्या पातळीवर आहे. मागील एका वर्षात या स्टॉक आपल्या भागधारकांना तब्बल 505.00 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ह्या स्टॉकने त्याच्या संपूर्ण काळात लोकांना तब्बल 611.76 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks cost of one rupee has given huge return on 13 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या