22 November 2024 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
x

My Stylist Hair | महागडी रासायनिक उत्पादने टाळा आणि या घरगुती उपायातून आठवड्याभरात थांबवा केस गळती

My Stylist Hair

My Stylist Hair | अचानका गळणाऱ्या कसांमुळे आपण सैरावैरा होऊन केसांवर आणखी प्रयोग करायला जातो मात्र यामुळे केसांना इजा होऊ शकते. रासायनिक उत्पादने केसांना लावणे टाळायला हवे आणि त्यावर घरगुती उपाय करावे. तर चला घर बसल्या केसांची कशी काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगते.

सामान्यत: महिलांची एकच तक्रार असते, माझे केस दिवसेंदिवस खुप गळत आहे आणि थांबण्याच नावचं घेत नाहीत. मग या केसगळतीवर काय उपाय करावा? खरं तर केस गळण्यामागे एक कारण नसते आपली अपुरी झोप, आहार घेताना तो किती पौष्टीक आहे, कोंडा, ताण-तणाव, बाहेर फिरल्यानंतर धुळ-माती मुळे केसांवर होणारा परिणाम, केसांना तेल न लावणे अश्या कारणांमुळे केस गळती होते.

हे घरगुती उपाय करा
1. केसगळती असल्यास त्याला, आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळा आणि त्याने मसाज करा.
2. केस गळती होत असल्यास, कोरफड जेल किंवा ज्यूसने स्कॅल्पला मसाज करा.
3. जर तुमच्या कसांमध्ये सतत कोंडा होत असेल तर मोहरी आणि मेथीदाणे बारीक करून पेस्ट बनवा.
4. केस गळती थांबविण्यासाठी अंड्यामध्ये एका लिंबाचा रस मिसळून मसाज करा.
5. 1 चमचा आवळा, 1 चमचा रेठा पावडर तर 1 चमचा शिकेकाई पाण्यात मिसळून घ्या आणि रात्रभर लोखंडी भांड्यात पेस्ट करून ठेवा. यामुळे तुमचे केस मजबूत आणि घणदाट होती.

घरगुती उपाय आमलात आणुन केसांची काळजी घ्या किंवा या बाबत तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: My Stylist Hair 5 Home Remedies To Control Hair Loss Checks details 17 September 2022.

हॅशटॅग्स

Remedies To Control Hair Loss(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x