24 November 2024 3:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IRCTC Tour Package | आयआरसीटीसीने शानदार पॅकेज, फक्त एवढ्या रुपयात 'शिव-शनि-साई' धामला भेट देण्याची संधी

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package | जर तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयआरसीटीसीने आपल्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजद्वारे शिर्डीचे साईबाबा, शनि शिंगणापूर धाम आणि शिर्डीच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येईल. या शानदार टूर पॅकेजचा फायदा तुम्ही अगदी कमी पैशात घेऊ शकता. आम्ही तुम्हाला या ऑफरबद्दल सविस्तर माहिती देतो.

भारत गौरव पर्यटक रेल्वेतून प्रवास :
आयआरसीटीसीने या टूर पॅकेजला ‘शिव-शनि-साई यात्रा’ असे नाव दिले आहे. या टूरचं वैशिष्ट्य म्हणजे आयआरसीटीसी भारत गौरव टुरिस्ट ट्रेनसोबत बनवत आहे. या टूरमध्ये तुम्हाला जगप्रसिद्ध एलोरा लेणीही पाहायला मिळणार आहेत. एलोरा लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा श्रेणीत येतात.

5 दिवस आणि 4 रात्रीचे पॅकेज :
आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज ५ दिवस आणि ४ रात्रीचे असेल. भारत गौरव पर्यटन गाडी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी नवी दिल्लीहून टूर प्रवासासाठी रवाना होईल. या टूरसाठी आयआरसीटीसीने प्रति व्यक्ती १८,५०० रुपये भाडे निश्चित केले आहे. टूर अंतर्गत एसी-3 मध्ये प्रवास करायला मिळणार आहे. ट्रेनमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मथुरा, आग्रा कॅन्ट, ग्वालियर, वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी), बीना, भोपाळ आणि इटारसी ही स्थानके निश्चित करण्यात आली आहेत.

या ठिकाणांना भेट देण्याची संधी :
शिव-शनि-साई यात्रेअंतर्गत शिर्डी, शनि शिगनापूर, घृष्णेश्वर, एलोरा लेणी, त्र्यंबकेश्वरपर्यंत फिरता येणार आहे. या टूर पॅकेजअंतर्गत प्रवास करायचा असेल तर लवकरच सीट बुक करा. या ट्रेनमध्ये फक्त 600 सीट्स आहेत. या टूर पॅकेजची संपूर्ण माहिती आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRCTC Tour Package for Shirdi Sai Baba Darshan with Shani Shingnapur and Trimbakeshwar Jyotirlinga offer details 17 September 2022.

हॅशटॅग्स

#IRCTC Tour Packages(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x