23 November 2024 8:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Video Viral | मालमत्तेच्या वादावरून पिता-पुत्रांमध्ये जोरदार हाणामारी, कौटुंबिक वादाचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ व्हायरल

Video Viral

Video Viral | जमिनीवरून, पैशावरून भांडणे होताना आपण रोज पाहतो. प्रॉपर्टीसाठी घरामध्ये आपापसात झालेले वाद सर्वांनीच पाहिले आहेत. मात्र बाप आणि पोरगा यांचे पैशावरून झालेली मारामारी तुम्ही कधीही पाहिले नसेल. दरम्यान, बिहारमधील रोहतास जिल्ह्यात मालमत्तेच्या वादावरून पिता-पुत्रांमध्ये जोराचे भांडण झाले आहे. हा वाद पैशावरून झाला आहे तसेच त्यांचे हे भांडण सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. दिनारा बाजारचे व्यापारी श्रीराम साह आणि त्यांच्या दोन मुलांमध्ये भांडण झाले आहे.

बाप लेका मध्ये कडाक्याचे भांडण
दरम्यान, प्रॉपर्टीवरून बाल लेकामध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. हा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या भांडणाचे कारण म्हणजे, एके दिवशी दो मुले दुकाणात आली आणि दुकाण बंद करा म्हणून ओरडू लागली, तेथून कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढले, या सर्व गोष्टींना वडिलांनी विरोध केला तेव्हा मुलांनी त्यांच्यावर हल्ला केला.

लाखांच्या रकमेवरून वाद
राम साह यांच्या तीन मुलांमध्ये 80 लाख रुपयांच्या रोख वाटपावरून वाद सुरू आहे तसेच दिनारा येथील मार्केटमध्ये सर्व मुलांचे वेगवेगळे शॉपिंग मॉल्स आहेत. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मात्र अध्याप एकदाही एफआयआर घेण्यात आली नाही. दररोजच्या मारहाणीच्या घटना घडत असतातना पोलीस परस्पर प्रकरण सांगत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Father and Son fight over property issue social media trending video checks details 17 September 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x