Plus Size Fashion | जाड असणे वाईट नाही, फक्त स्वतःच्या शरिरानुसार फॅशन सेन्स समजून घ्या, या टिप्स फॉलो करा, स्टायलिश दिसा

Plus Size Fashion | प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडते आणि यासाठी त्या इंटरनेट फॉलो करून नवनवीन टीप्स जाणून घेतात. तुम्ही जाड आहात आणि तुम्हाला फॅशन करता येत नाही. मात्र जाड असणे वाईट नाही. जाड आहे मग मी हा ड्रेस घालू के नको असा प्रश्नही मनामध्ये येऊ देऊ नका तुम्हाला जे परिधान करायला आवडे ते परिधान करा. जाड आहे म्हणून कपड्यांची चॉईस चेंज करू नका, फक्त तुम्हाला तुमच्या शरिरानुसार फॅशन सेन्स समजून घेण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही अतिशय स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
जाड महिला सतत छोट्या पॅटर्नचे प्रिंटेड ड्रेस घालणे पसंत करतात. स्लीव्स साठी कायम साधी डिझाईन निवडा. ड्रेसची निवड करताना स्ट्रिपची काळजी घ्या, त्या स्ट्रिप उभ्या पट्ट्यांमध्ये निवडा.फ्लफी फॅब्रिक्सऐवजी मऊ फॅब्रिक्स निवडा. ऑर्गेन्झासारखे फ्लफी फॅब्रिक्स टाळा आणि साटन किंवा कॉटनसारखे मऊ कापड निवडा. नेकलाइनवर लक्ष ठेवा आणि खूप रुंद नेक डिझाइन निवडू नका. स्लिम-फिट जीन्स घाला.
आउटफिटसाठी फक्त गडद रंग निवडा आणि ए-लाइन कुर्ती किंवा ड्रेसच निवडा. या सोबतच भडक रंगाची कुर्ती किंवा अनारकली कुर्तीसारखे कपडे टाळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बॉडी शेपर देखील यावेळी वापरू शकता. असे केल्याने तुमच्या शरीराचा आकार बदलेल. सैल कपडे घालणे टाळा आणि सामान्य फिटिंगचे कपडे घालायला सुरुवात करा. प्लस साइजच्या महिलांनी सैल कपडे घालावेत असे अनेकदा सांगितले जाते, पण असे केल्याने तुमच्या शरीराचा आकार चांगला दिसत नाही. असे केल्याने तुमचा लुक खूप सुंदर आणि स्टायलिश दिसेल. पुढच्या वेळी खरेदीला जाताना या टिप्स लक्षात ठेवा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Plus Size Fashion styles Checks details 20 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK