Raju Srivastav Passes Away | लाखो लोकांना हसवणारा आज अनेकांना रडवून गेला, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन
Raju Srivastav Passes Away | प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करताना त्यांची तब्येत बिघडली. यानंतर त्यांना एम्स दिल्ली येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. जेव्हा परिस्थिती सुधारली नाही, तेव्हा त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते.
दरम्यान, त्यांच्या कुटुंबियांकडून सतत अपडेट्स येत होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमीही आली होती, मात्र आता त्यांच्या निधनाच्या दु:खद बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
लाखो लोकांना हसवणारा आज रडवून गेला :
त्यांनी अनेक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केले होते. ते देशाचे लोकप्रिय विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. ग्रँड इंडियन लाफ्टर चॅलेंज, बिग बॉस, शक्तीमान, कॉमेडी सर्कस, द कपिल शर्मा शो असे प्रसिद्ध शो त्यांनी केले. याशिवाय त्यांनी मैने प्यार किया, तेजाब, बाजीगर या बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. नुकतंच ते इंडियन लाफ्टर चॅम्पियनमध्ये खास पाहुणे म्हणून दिसले होते.
कॉमेडी स्ट्रगल :
एका मुलाखतीत राजू कॉमेडी शोजबद्दल म्हणाला होते, “मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा लोकांना कॉमेडियन फारसे समजत नव्हते. अशावेळी जॉनी वॉकरपासून विनोद सुरू होतात आणि शेवट होतो तो जॉनी वॉकरपर्यंत. तेव्हा स्टँडअप कॉमेडीला जागा नव्हती, त्यामुळे मग मला हवी ती जागा मिळाली नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Raju Srivastav Passes Away check details 21 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार