19 April 2025 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

Makeup With Black Dress | महिलांनी ब्लॅक आउटफिट परिधान केल्यावर मेकअप नेमका कसा करावा, या विशेष टिप्स फॉलो करा

Makeup With Black Dress

Makeup With Black Dress |  प्रत्येक स्त्रीला अभिनेत्री प्रमाणे दिसावे वाटते. हिरोईन सारखी बॉडी, त्वचा, लुक आपण ही तसचं दिसावं असं प्रत्येकीला वाटणं देखील साहजिक आहे. महिला वर्ग जास्त करून सोशल मीडियावर लुक्स बद्दल टिप्स घेत असतात. स्किन साठी काही पेज फॉलो सुद्धा करतात. इंटरनेटवरील टिप्स फॉलो करून मेकअप लूक ट्राय करतात. दरम्यान, आता फेस्टीवल सुरु होत आहेत आणि जवळपास सर्वच महिलांना या सर्वांमध्ये काळा रंग आवडतो. महिलांना इतर कोणताही रंग आवडो किंवा न आवडो, पण काळा रंग खूप आवडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही ब्लॅक आउटफिट परिधान करू शकणार आहात.

डोळ्यांचा मेकअप कसा कराल
ब्लॅक आउटफिटवर डोळ्यांचा कसा मेकअप करावा ? तुम्हाला बोल्ड मेकअप करायला आवडत असेल तर तुम्ही स्मोकी आय मेकअप ट्राय करू शकता. यासाठी तुम्ही काळा रंग वापरू शकता. तुम्हाला काळ्या रंगाच्या मेकअप बद्दल माहिती नसेल तर तुम्ही तपकिरी रंग वापरू शकता. स्मोकी आय मेकअपसाठी काळ्या रंगाची काजळ पेन्सिल वापरा आणि जर तुम्ही मेकअपमध्ये प्रो असाल तर तुम्ही जेल लाइनर देखील वापरू शकता तर ओठांसाठी तुम्ही न्यूड कलर वापरू शकता.

बोल्ड लूकसाठी टिप्स
तुमच्या मेकअप वर तुम्हाला ठळक मेकअप करायचा असेल तर तुम्ही डार्क कलर आय मेकअपसह ओठांसाठी रुबी रेड कलर वापरू शकता. डोळ्यांसाठी तुम्ही ब्राऊन कलर वापरू शकता. तसेच डोळ्यांचा मेकअप हायलाइट करण्यासाठी तुम्ही शिमर आयशॅडो वापरू शकता आणि शिमर आयशॅडो लावण्यासाठी तुम्ही बोटांचा वापर करा.

ब्लॅक ड्रेससह न्यूड मेकअप
ब्लॅक ड्रेसवर तुम्हाला हलका मेकअप करायला आवडत असेल तर तुम्ही न्यूड मेकअप लूक ट्राय करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही नो मेकअप लुक देखील फॉलो करू शकता आणि यासाठी डोळे आणि ओठ दोन्हीसाठी बॅज कलर वापरा. न्यूड मेकअपसाठी तपकिरी रंगही वापरू शकता. लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार रंग निवडावा, अन्यथा तो तुमचा संपूर्ण लुक खराब करू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Makeup tips for Black Dress Checks details 22 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Makeup With Black Dress(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या