19 April 2025 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Modi Ji Ki Beti Trailer Video | 'मोदी जी की बेटी' चित्रपटाने अनेकांना धक्काच बसला, समाज माध्यमांवर मीम्सच धुमाकूळ

Modi Ji Ki Beti Trailer Out

Modi Ji Ki Beti Trailer | सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही मोबाईल हातामध्ये घेता आणि तुम्हाला सोशल मीडियावर असे काही पहायले मिळते ज्यामुळे तुमचा दिवस होऊ जातो. सोशल मीडियावर अश्याबऱ्याच गोष्टी असतात ज्यामुळे तुम्ही अगदी आनंदीत होऊन जाता. इंटरनेटवर कोणतीही गोष्ट सेकंदामध्ये व्हायरल होऊन जाते त्याला लाखो लोक पाहत असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे दरम्यान, ‘मोदी जी की बेटी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल मी मध्येच हे काय सांगितलं मात्र या चित्रपटाच्या नावामध्येच खरी गंमत आहे जे तुम्हाला वाचताना लक्षात आले असेल. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत काही मीम्स व्हायरल होत आहेत.

मोशन पोस्टर आऊट
दरम्यान, या चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर आले आहे. आणि तेव्हा पासून इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स ‘मोदी जी की बेटी’ चित्रपटावरून व्हायरल होत आहेत. आधीपासून हा चित्रपट त्याच्या नावावरून चर्चेमध्ये होती आणि आता या चित्रपटाचे मीम्स व्हायरल होत आहेत. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला आहे त्यामुळे हा चित्रपट सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे. हा चित्रपट खुप छोट्या बजेवर बनवला जात आहे. यामध्ये पित्तोबाश त्रिपाठी, विक्रम कोचर, अवनी मोदी आणि तरुण खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

चित्रपटाची स्टोरी काय आहे
एडी सिंग दिग्दर्शित ‘मोदी जी की बेटी’ ही एका मुलीची कथा आहे जिचे एका पत्रकारासोबत सतत वाद होत असतात. या मुलीबद्दल दावा केला जात आहे की ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलगी आहे मात्र पत्रकाराचा हा दावा खोटा आहे. कथेत दोन मूर्ख दहशतवादी आहेत जे पीएम मोदींची मुलगी समजून त्या मुलीचे अपहरण करतात. याच आधारावर चित्रपटाची कथा पुढे सरकवण्यात आली आहे.

वापरकर्ता टिप्पण्या
सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज होताच ट्विटरवर #ModiJiKiBetiTrailer ट्रेंडला सुरुवात झाली आहे. एवढेच नाही तर तो टॉप ट्रेडिंगमध्येही आहे. वापरकर्त्यांनी जोरदारपणे मीम्स तयार केले आणि सोशल मीडियावर खूप मजा केली आहे. कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहीले आहे की, ‘देखना तो बनता है’ तर दुसर्‍याने लिहिले, ‘अरे मोदींनी लग्न केले नाही म्हणून मुलगी आकाशातून आली का? ‘एका यूजरने म्हटले, ‘मोदीजींनी लग्न केले का?’

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Modi Ji Ki Beti Trailer Out Checks details 21 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Modi Ji Ki Beti Trailer Out(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या