19 April 2025 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट
x

Viral Video | देव तारी त्याला कोण मारी, 2-2 सेकंदाच्या फरकाने त्याच्याबाबतीत दोन भीषण अपघात घडले, चमत्कार व्हिडिओत पहा

Helmet Saved Life Video Viral

Viral Video | हेलमेट घालणे किती महत्वाचे आहे याचे एक उत्तम उदारहण म्हणजे हा व्हिडीओ जो मी तुम्हाला दाखवणार आहे. वाहतुक नियंत्रनवाले सतत आपल्याला सांगतात असतात, बाहेर पडताना हेलमेट घाला, कारमध्ये असाल तर सिटबेल्ट बांधा. का तर या मागे फक्त आणि फक्त आपले हित आहे. आज मी तुम्हाला असा व्हिडीओ दाखवणार आहे जो पाहून तुमच्या आंगावर काटा येईल मात्र तुम्हाला यातून धडा देखील मिळेल. तर चला आपण खाली हा व्हिडीओ पाहूयात.

रस्त्यावरील अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ आपल्याला बोध देतात तर काही किळसवाने असतात. आपल्याला इंटरनेटवर अपघाताचे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल पण यातून तुम्हाला हेल्मेटचे महत्त्वही कळेल. या व्हिडीओमध्ये दुचाकीस्वाराचा अपघात होतो, धडकल्यामुळे तो दुचाकीस्वार लांबपर्यंत घासत जातो पण हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचतो.

वेगाने येणारा दुचाकीस्वार
व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, तो दुचाकीस्वार वेगाने येत होता मात्र समोररून येणाऱ्या कार मुळे त्याचा तोल डगमगतो आणि तो बाईकवरून पडतो. तो माणूस दुचाकीला घासत पुढे जातो, आणि हेल्मेटमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला पण पुढे त्याच्या अंगावर डोक्यावर खांब पडतो. मात्र हेल्मेट घातल्यामुळे तो सुदैवाने वाचतो. हा सर्व प्रकार शेजारी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे.

दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ केला ट्विट
दरम्यान, घटनेबद्दल माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी लोकांना जागृक करण्यासाठी हा व्हिडिओ दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हेल्मेट घालणाऱ्यांची देव कायम मदत करतो. ट्विटरवर हा व्हिडिओ 15 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून ट्विटरवर 48 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे तसेच यावेळी कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, हेल्मेट एक, दोन, तीन आणि अनेक वेळा तुमचे प्राण वाचवू शकते त्यामुळे तुम्ही घरा बाहेर पडताना हेल्मेटचा वापर करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video when helmet saved life video trending on social media 21 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Helmet Saved Life Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या