22 November 2024 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Stocks To Buy | टॉप स्टॉक्सची यादी, हे शेअर्स तुम्हाला 45 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात, लिस्ट सेव्ह करा

Stocks to Buy

Stock To Buy | जागतिक बाजारात थोडी फार तेजी आली होती, त्याचे परिणाम भारतीय बाजारपेठेतही पाहायला मिळाले होते. पण ही तेजी जास्त कल राहिली नाही. मागील दोन आठवड्यापासून शेअर बाजारात पुन्हा एकदा पडझड सुरू झाली आहे. वाढती महागाई आणि वाढलेले व्याजदर यामुळे बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते आता बाजारात अस्थिरता थोडा काळ टिकून राहील. तज्ञांनी असे काही स्टॉक निवडले आहेत जे ह्या काळात वाढू शकतात. चला तर मग अश्या स्टॉक बद्दल जाणून घेऊ जे गुंतवणूकदारांना पुढील काळात चांगला परतावा देऊ शकतात.

पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म Axis Securities ने Persistent Systems Ltd चे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर ची टार्गेट प्राईस 4,200 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी शेअर 3,215.90 रुपयेवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी आजच हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की हा स्टॉक पुढील काळात 31 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देऊ शकतो.

रेडिंग्टन इंडिया लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने रेडिंग्टन इंडिया लिमिटेडचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर ची टार्गेट प्राईस 203 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी शेअर 145.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करावी असा ब्रोकरेज फर्मने सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 36 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

सनटेक रियल्टी लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने आपल्या ग्राहकांना सनटेक रियल्टी लिमिटेडच्या शेअरमध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने यासाठी शेअरची टार्गेट प्राईस 583 रुपये निश्चित केली आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी शेअर 429.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास पुढील काळात त्यांना 29 टक्केचा परतावा मिळू शकतो.

पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर टार्गेट प्राईस 1,320 रुपये जाहीर करण्यात आली आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर 973.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला ब्रोकरेज फर्मने दिले असून पुढील काळात हा स्टॉक 32 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांना देवयानी इंटरनॅशनल लिमिटेडचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने यासाठी प्रति शेअर टार्गेट प्राईस 233 रुपये जाहीर केली आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी शेअर 1,96.75 रुपयेवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना पुढील काळात 23 टक्के नफा मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks to Buy call for good return from brokerage firm check details on 23 September 2022.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)Share price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x