25 November 2024 2:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Sensitive Skin Tips | नाजूक आणि सेन्सिटीव्ह स्किन असेल तर विशेष काळजी घ्यावी लागते, या 5 टिप्स ठरतील फायदेशीर

Sensitive Skin Tips

Sensitive Skin Tips | प्रत्येकाला असे वाटते की, आपली त्वची स्वच्छ आणि निरोगी रहावी मात्र याची काळजी घेताना आपण कुठेतरी चुकतो ज्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. मात्र जेव्हा याचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो तेव्हा चेहऱ्यावर लालसरपणा, खाज सुटणे, जळजळ आणि कोरडेपणा येऊ शकतो. पण याचा अर्थ असानाही की ही समस्या कायमच आहे यावर देखील आपल्याकडे उपाय आहे तर चला खाली आपण याबाबत माहिती घेऊ.

नाजूक त्वचेवर करा मात, खालील टिप्स फॉलो करा.

1. मॉइश्चरायझर
दिवसातून 2-3 वेळा मॉइश्चरायझर लावा. स्किन एक्सपर्टच्या मदतीने योग्य प्रोडक्ट खरेदी करावा. सेरामाइड्स, हायलुरोनिक ऍसिड आणि ओटमील अर्क असलेली उत्पादनांचा वापर करा. स्किन केअर रूटीनचे पालन करा जेणेकरून तुमची त्वचा निरोगी राहील.

2. होममेड पॅक किंवा स्क्रब वापरू नका
तुमची त्वचा नाजूक असल्यास, सर्व पॅक आणि स्क्रब तुम्हाला फादेशीर असतील असे नाही. सोशल मीडियावर पाहून DIY फेस पॅक वापरू नका, यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

3. जास्त एक्सफोलिएशन
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर रासायनिक उत्पादने वापरणे चांगले नाही. ज्या लोकांची त्वचा आधीच नाजूक आहे, जर ती एक्सफोलिएट झाली तर समस्या आणखी वाढू शकतात.

4. कोणतेही टोनर वापरू नका
टोनर सहसा हलके एक्सफोलिएट करतात आणि त्यात अल्कोहोल असते, ज्यामुळे नाजूक त्वचेला नुकसान होऊ शकते तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा सौम्य क्लींजरने चेहरा धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा. तुम्हाला टोनर वापरणे आवश्यक असल्यास, अल्कोहोल-मुक्त टोनरचा वापर करा.

5. मेकअप किंवा लेयरिंग उत्पादने
मेकअप केवळ महिलांसाठीच नाही, तर अनेक पुरुषही याचा वापर करतात. मेकअप काढल्याशिवाय झोपू नका. मेकअप करताना उत्पादनांचे थर लावू नका यामुळे मुरुम किंवा खाज येऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sensitive Skin Tips Checks details 26 september 2022

हॅशटॅग्स

Sensitive Skin Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x