18 April 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Big Boss 16 | सलमान खानच्या रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये काही तरी खास घडणार, बदलले 'हे' 5 नियम

Big Boss Season 16

Big Boss 16 |  रिअॅलिटी शो बिग बॉस 2006 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. लवकरच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ‘बिग बॉसचा 16 वा सीझन’ घेऊन येत आहे. 16 व्या सीझन साठी काही नियम बदलण्यात आले आहेत तर खास थीम ठेवल्या आहेत. दरम्यान, असा दावा केला जात आहे की, 16 सीझन साठी ओशन आणि वॉटर किंवा सर्कस असू शकते.

लवकरच येणार बिग बॉस 16
दरम्यान, यावर्षी स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना सीझनमध्ये काही तरी नवीन पहायला मिळणार आहे. प्रत्येकवेळी स्पर्धकांना सीझनमध्ये नॉमिनेशनवर चर्चा करण्यास मनाई असते, आणि चुकूण कोणी चर्चा केली तर त्याला शिक्षा देण्यात येत होती. सुत्रांनुसार यावेळी असं काहीही होणार नाही अर्थातच यावेळी नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. यावेळी स्पर्धकांना घरामध्ये नामांकनावर चर्चा करण्याची परवानगी दिली जाणार आहे. प्रत्येक वेळी बिग बॉसमध्ये इतके नियम असतात की घरातील सदस्यांना नियम तोडण्याची शिक्षा दिली जाते मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार आणि शोच्या प्रोमोमधील सलमान खानचे डायलॉग्स पाहता तुम्हाला समजेल की यावेळी शोमध्ये कोणतेही नियम नसतील. सलमान खानही शोमध्ये असे म्हणताना दिसून आला आहे की, ‘नियम असा आहे की काहीच नियम नाही’.

स्पर्धकाचा चेहरा मास्कने झाकला
स्पर्धकांसाठी येणारा शो खास असणार आहे कारण प्रत्येक वेळी स्पर्धकांचा अर्धा चेहरा दाखवून शो सुरू होण्यापूर्वी काही प्रोमो रिलीज केले जातात आणि त्यांच्या नावांचा अंदाज घेण्यास सांगितले जाते मात्र यावेळी असं न होता स्पर्धकाचा चेहरा मास्कने झाकण्यात आला आहे. खरं तर यावेळी निर्माते चाहत्यांशी लपाछपीचा खेळ खेळणार आहेत. शोच्या अनेक प्रोमोजमध्ये सलमान खानने यावेळी ‘बिग बॉस’ गेम खेळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Big Boss Season 16 Checks details 28 september 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Big Boss Season 16(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या