22 November 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

White Hair Care Tips | डाय न करता 'या' नैसर्गिक तेलाचा वापर करून केसांच्या समस्या दूर करा, फॉलो करा टिप्स

White Hair Care Tips

White Hair Care Tips | रोजचा आहार आणि दिनचर्येमध्ये झालेला बदल तुमच्या शरिरासाठी हानिकारक ठरू शकतो. प्रदूषण, ताणतणाव आणि शरीरातील खनिज घटकांची कमतरता यामुळे केस गळायला लागतात आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक बाजारामध्ये मिळणारे हेअर डाय वापरतात. मात्र हे थोड्या वेळासाठीचे सोल्यूशन आहे केस काही काळानंतर पांढरे पडण्यास सुरुवात होते. यावर आयुर्वेदिक उपाय म्हणून तुम्ही काळ्या मनुका बियांचे तेल वापरू शकता. तसेच काळ्या मनुक्याच्या तेलाने केसांच्या समस्यादेखील दूर होतात.

काळ्या मनुका तेल :
काळा मनुका अगदी बेरीसारखे दिसते तसेच ते भारतासह आशियातील अनेक देशांमध्ये याची लागवड केली जाते. काळ्या मनुका तेलाचा वापर स्वयंपाकघरात चव वाढवण्यासाठी देखील केला जातो. यामध्ये व्हिटॅमिन-ए, सी, पॉलीफेनॉल, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि गॅमा-लिनोलेनिक अॅसिड आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तसेच काळ्या मनुक्याच्याच्या सेवनाने अनेक आजारांवर आराम मिळतो.

केसांसाठी फायदेशीर :
काळ्या मनुका तेल यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि मॉइश्चरायझिंगचे गुणधर्म असतात, जे खास करून केसांसाठी वरदान ठरतात. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी काळ्या मनुका तेल फायदेशीर आहे. यामुळे पांढरे केस काळे होतील, आणि अवेळी केसगळतीपासूनही आराम मिळतो.

कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यात प्रभावी :
काळ्या मनुका तेल खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. यासोबतच, मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका देखील कमी होतो. याशिवाय काळ्या मनुका बियांच्या तेलात पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: White Hair Care Tips for beauty checks details 28 September 2022.

हॅशटॅग्स

White Hair Care Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x