Investment Tips | फायद्याची सरकारी योजना, दरमहा 2000 रुपये गुंतवून 48 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेचे नाव लक्षात ठेवा

Investment Tips | आपल्या सर्वांना आयुष्यात श्रीमंत व्हायचे असते. आणि आपण आपले आयुष्य आर्थिकरित्या सुरक्षित आणि संपन्न बनवण्यासाठी खूप मेहनत करत असतो. पण असे खूप कमी लोक असतात ज्याचे स्वप्न पूर्ण होतात. सर्वांना शेअर मार्केटमध्ये असे स्टॉक पाहिजे असतात ज्यात गुंतवणूक करून भरघोस नफा कमावत येईल. शेअर बाजारातून पैसे कमावणे सोपे आहे, पण तसे शेअर्स शोधणे खूप कठीण आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शेअर बाजारातून पैसे कमावणे नेहमीच सोपे नसते.अनेक वेळा गुंतवणुकदारांना जबरदस्त नुकसानही सहन करावे लागते. त्यामुळे जर तुम्हाला टेन्शन न घेता गुंतवणूक करायची असेल,आणि चांगला परतावा कमवायचा असेल तर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ची योजना तुमच्यासाठी अधिक फायदेशीर राहील. LIC च्या या गुंतवणूक योजनेत तुम्हाला दर महिन्याला फक्त 2079 रुपये गुंतवायचे आहे. दीर्घकाळात तुम्ही या योजनेतून मजबूत परतावा कमवू शकता. चला तर मग जाऊन घेऊ या योजनेची सविस्तर माहिती
योजना क्रमांक 914 :
LIC कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना राबवत असते. अश्या गुंतवणूक योजनेत पैसे जमा करून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळतो. लोकांचा LIC च्या योजनांवर विश्वास असल्यामुळे बरेच लोक LIC मध्ये बिना चिंता सहज गुंतवणूक करू शकतात. यासोबतच LIC ही सरकारच्या मालकीची कंपनी असल्यामुळे त्यातील गुंतवणुकीवर भारत सरकार परताव्याची आणि सुरक्षिततेची हमी घेते. LIC मधील गुंतवणूक शेअर बाजाराच्या अधिक नसते, त्यामुळे आपले पैसे बुडण्याच्या धोका खूप कमी असतो. आज आ या लेखात तुम्हाला LIC च्या योजना क्रमांक 914 बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही मजबूत परतावा कमवू शकता.
पॉलिसीचे काही खास वैशष्ट्ये :
LIC ची ह्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वयो मर्यादा 8 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याचा किमान कालावधी 12 वर्षे आणि कमाल कालावधी 35 वर्षे ठरवण्यात आला आहे. या योजनेतील गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1 लाख रुपये जमा करावे लागतील.
छोटी गुंतवणूक मोठा परतावा :
जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी LIC च्या योजना क्रमांक 914 मध्ये गुंतवणूक सुरू केली, तर पॉलिसी घेणार्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचा जीवन विमा कवरचाही लाभ मिळेल. आणि योजना धारकाने जर कमाल कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचे लक्ष निश्चित केले तर त्याला 35 वर्षांसाठी दरमहा 2079 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच 1 वर्षात 24391 रुपये गुंतवणूक रक्कम जमा होईल. LIC च्या या योजनेत जर तुम्ही नियमित गुंतवणूक करता, आणि पैसे न चुकवता प्रीमियम भरता, तर योजनेच्या मुदतपूर्तीवर 35 वर्षानंतर तुम्हाला 48 लाख 40 हजार रुपयांचा परतावा लाभ होईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Investment Tips in LIC policy for long term investment on 28 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON