22 November 2024 6:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Viral Video | 'अजब लग्नाची गजब गोष्ट', फुकट्यांवर विश्वास नाही, आधार कार्ड दाखवा तरच पाहुण्यांना जेवण, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Marriage Video Viral | तुमची ओळख काय असं विचारल्यानंतर आपण आधार कार्ड दाखवतो. आजकाल सर्वत्र ओळख म्हणून आधार कार्डाची वापरले जात. छोटे-मोठे काम करण्यासाठी आधार कार्डची महत्वाचे आहे. खासगीपासून सरकारीपर्यंत अनेक ठिकाणी कोणत्याही कामासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे, पण लग्नामध्ये जेवण करण्यापूर्वी आधार कार्ड दाखवावे लागले तर कसे वाटेल. हा प्रकार विचित्र वाटेल पण ते खरा आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे, जिथे पाहुण्यांना जेवण करण्यापूर्वी आधार कार्ड सादर करावे लागले आणि अनेक पाहुणे ज्यांच्याकडे आधार कार्ड नव्हते, त्यांना उपाशीपोटी परत जावे लागले.

लग्नात जेवणासाठी आधार कार्ड मागितले
आधी आधार कार्ड आणि मग जेवण! दरम्यान उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर शहरामधून एक विचीत्र घटना समोर आली आहे. येथे दोन बहिणींचे लग्न होते, तिथे पाहुणे अपेक्षेपेक्षा जास्त पोहोचले, आणि त्यानंतर मुलीच्या पालकांनी पाहुण्यांना जेवणासाठी आधार कार्ड दाखवणे बंधनकारक केले. सर्व पाहुण्यांनी आधारकार्ड दाखवून जेवण केले आणि काही स्थानिक लोकांनीही या योजनेचा लाभ घेतला.

व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ वर्षा सिंह नावाच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अमरोहातील एका लग्नात अपेक्षेपेक्षा जास्त लोक पोहोचले आहेत, त्यानंतर लोकांचे आधार कार्ड पाहून जेवायला एंट्री देण्यात आली. आधार कार्ड न मिळाल्याने अनेक लोक जेवण न करताच परतले…” हा व्हायरल व्हिडिओ 19 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि शेकडो लोकांनी व्हिडिओ लाइक केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video Food during marriage Aadhaar card mandatory video trending checks details 28 September 2022.

हॅशटॅग्स

Marriage Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x