22 November 2024 6:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Shani Prasanna | धनतेरसच्या दिवशी शनिदेवाची चाल बदलणार, या 5 राशींच्या लोकांचं नशीब चमकणार, भाग्योदय होणार

Shani Margi 2022

Shani Prasanna | शनी २३ ऑक्टोबर २०२२ रोजी संचार करीत आहे. धनतेरस सुद्धा याच दिवशी असतो. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी ग्रहांची स्थिती महत्त्वाची मानली जाते. धनतेरसवर शनीची चाल बदलल्यास सर्व 12 राशींवर परिणाम होईल. मात्र या दिवशी शनीच्या स्थितीतील हालचालीमुळे काही राशींना आर्थिक प्रगतीची संधी मिळू शकते. जाणून घ्या या राशींबद्दल.

मेष राशी :
मेष राशीच्या लोकांसाठी शनी मार्गी खूप फायदेशीर मानली जाते. धनतेरसावरील शनीच्या हालचालीत बदल झाल्याने मेष राशीच्या लोकांना व्यवसायात गती मिळू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या प्रगतीची चिन्हे आहेत.

सिंह राशी :
सिंह राशीच्या लोकांना शनी मार्गी असल्याचा पूर्ण लाभ मिळेल. शनीच्या मार्गामुळे करिअरमध्ये नव्या संधी मिळू शकतात. मात्र, या काळात खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

तुळ राशी :
धनतेरसच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. शनीची वाटचाल सुरू असेल तर आपणास आकस्मिक धन लाभाचे योगही मिळत आहेत. धनतेरसला सोनं खरेदी करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

वृश्चिक राशी :
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचा मार्ग अत्यंत शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला वाहन सुख मिळू शकेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील.

मीन राशी :
धनतेरसावरील शनीचा मार्ग मीन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळू शकतात. शनीच्या शुभ प्रभावामुळे आपले अडकलेले कार्य करता येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shani Margi 2022 Prasanna effect on 5 zodiac signs check details 28 September 2022.

हॅशटॅग्स

#Shani Margi 2022(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x