22 November 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Viral Video | जेव्हा जग्वार झाडावर चढून भल्या मोठ्या मगरीवर हल्ला करून शिकार करतो, व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

Viral Video

Viral Video | वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या बिबट्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एक जग्वार झाडावरून बराच वेळ पाण्यात असलेल्या मरगीवरती लक्ष ठेऊन असते. एका वेळेनंतर जग्वार उडी मारून मगरीची शिकार करते. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की तुम्ही बघतच राहाल तसेच या व्हिडीओची बरीच चर्चा आहे.

जग्वारची उडी पहा
जगंलामध्ये गेल्यानंतर आपल्याला बरेच प्राणी पहायला मिळतात जे जमिनीवर शिकार करत पाण्यामध्येही वेगाने शिकार करू शकतात. तसे पाहता, मगर हा पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. दुसर्‍या अर्थाने त्याला पाण्याचा किंग असेही म्हणता येईल मात्र तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मगर पाण्यासोबत जमिनीवरही शिकार करते, मात्र या व्हिडीओमध्ये जग्वार पाण्यात घुसून मगरीची शिकार करते. जग्वार उंचावरून मगरीवर ज्या प्रकारे हल्ला करतो, ते पाहणे खूपच रोमांचक आहे.

व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मगर नदीत पोहत आहे आणि त्याच वेळी, जग्वार मोठ्या उंचीवर बसून आपल्या शिकारीची वाट पाहत आहे. मग अचानक जग्वारला मगर दिसते यानंतर, जग्वार अनेक फूट उंचीवरून थेट पाण्यात उडी मारतो. जग्वार मगरीवर सरळ उडी मारतो आणि त्याच्या दातांनी मगरीला पकडतो. मगरीला सावरण्याची अजिबात संधी मिळत नाही.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
मगरीवर अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरण्याची संधीही मिळालेली नाही आणि असं म्हटलं जातं की, भक्ष्याचा पाठलाग करण्याऐवजी जग्वार शांत होतो आणि रणनीती बनवतो आणि नंतर घात घालून शिकार पकडतो. wildlifeanimall नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Wildlifeanimall (@wildlifeanimall)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Jaguar Jumps Into River to attack crocodile video trending on social media checks details 29 September 2022.

हॅशटॅग्स

Jaguar Jumps Into River Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x