23 November 2024 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Viral Video | यूपीच्या अयोध्येतील सरकारी शाळेत चिमुकल्यांना मध्यान्ह भोजनात दिलं जातंय मीठ आणि सुका भात, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | भारत सरकार रोज नवनवीन स्कीम आणत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या योजने अंतर्गत सरकार घरोघरी पोहचत आहे. मात्र काही अधिकाऱ्यांच्या बेशिस्त पणामुळे विकासाचे चित्र धुळीस मिळत आहे. मात्र कधी-कधी अशी प्रकरणे समोर येतात ज्यामध्ये योजना अयशस्वी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांचे सत्य समोर येते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यानंतर भारतातील सुधारित शिक्षण व्यवस्था आणि शाळांच्या स्थितीसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिरांऱ्याचा बेशिस्तपणा आला समोर
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील एका प्राथमिक शाळेचा आहे. येथे मध्यान्ह भोजनाच्या नावाखाली लहान मुले जमिनीवर बसून मीठ-भात खाताना दिसत आहेत. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मुले जमिनीवर बसून मीठ आणि भात खात आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या काही तासातच अयोध्येचे डीएम नितीश कुमार यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका एकता यादव यांना निलंबनाचा आदेश पाठवला आणि गावच्या मुख्याध्यापकाला नोटीस पाठवली आणि त्याच्यावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

व्हिडीओ झाला व्हायरल :
दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ अशोक स्वेन यांनी त्यांच्या व्हेरिफाईड अकाउंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ शेअर करत अशोक यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अयोध्येतील शाळकरी मुले भात आणि मीठ खात आहेत. हा व्हिडिओ 1 लाख 74 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत आणि यूजर्स या घटनेवर टीका करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: UP Ayodhya school midday meal to students video trending on social media checks details 30 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x