22 November 2024 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Penny Stocks | 2 वर्षात या 13 रुपयाच्या शेअरने छोट्या गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा दिला, हा स्टॉक पुढेही फायद्याचा, नोट करा

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात असे अनेक कंपनीचे शेअर्स आहेत ज्यांनी खूप कमी कालावधीत आपल्या भागधारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. कमी पैसे लावून अल्प कालावधीत गुंतवणूकदारांना जास्त नफा कमावून देणारे स्टॉक मल्टीबॅगर स्टॉक म्हणून ओळखले जातात. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी गुणाकार केले आहेत. आज या लेखात आपण अश्याच एका अशा मल्टी बॅगर शेअरबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने फक्त 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा देऊन करोडपती केले आहे.

कोणता आहे हा स्टॉक?
आपण ज्या मल्टीबॅगर स्टॉक ची चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, “Poonawala Fincorp”. पूनावाला फिनकॉर्पच्या शेअरमध्ये मागील 2 वर्षांत कमालीची वाढ दिसून आली आहे. या स्टॉकने फक्त दोन वर्षात गुंतवणूकदारांच्या पैशाला कित्येक पटींनी गुणाकार केले आहे. आणि अजूनही ह्या स्टॉक मध्ये तेजी दिसून येत आहे. नुकताच ह्या स्टॉकने 300 रुपयांची किंमत स्पर्श केली आहे.

स्टॉकची वाटचाल :
22 मे 2020 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचा शेअर NSE BSE वर फक्त 13.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. कोविडच्या काळात या स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण झाली होती, आणि त्यातून हा स्टॉक सावरला आणि सध्याच्या ट्रेडिंग किमतीवर पोहोचला आहे. तथापि, यानंतरही स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आणि 7 मे 2021 पर्यंत हा स्टॉक 141.65 रुपये किमतीवर पोहोचला. हा स्टॉक सातत्याने आपल्या गुंतवणूकदरांना भरघोस नफा कमावून देत आहे.

परतावा दर आणि किंमत :
22 एप्रिल 2022 रोजी हा स्टॉक NSE निर्देशांकावर 330.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील दोन वर्षांत ह्या स्टॉकने 13 रुपये ते 300 रुपयांचा पल्ला गाठला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 343.80 रुपये आहे. त्याच वेळी, त्याची 52 आठवड्यांची सर्वात खालची किंमत 140.75 रुपये होती. मागील दोन वर्षांत या स्टॉक मध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांनी अप्रतिम नफा कमावला आहे.

गुंतवणूकदार झाले मालामाल :
जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 14 रुपये प्रति शेअर प्रमाणे 30 हजार शेअर खरेदी केले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर, आज तुम्हाला फक्त 4 लाख 20 हजार रुपये गुंतवावे लागले असते. त्याच वेळी, सध्या या 30 हजार शेअर्समधून 340 रुपये प्रति शेअर बाजार भावाने तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.02 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks Of Poonawala Fincorp share price return on investment on 01 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x