22 December 2024 11:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Video Viral | यूपीतील शिक्षण मॉडेल?, शिक्षक वर्गात मद्यधुंद अवस्थेत, विद्यार्थ्यांसमोर बिअर कॅन घेऊन बसला, व्हिडिओ प्रचंड व्हायरल

Teacher Alcohol Video Viral

Video Viral | इंटरनेटच्या येण्या मुळे खुप गोष्टी सोप्या होऊन बसल्या आहेत मात्र सोशल मीडियाचा सर्वांत मोठ फायदा हा आहे की, पृथ्वीच्या एका टोकाला घडलेल्या गोष्टी पासून दुसऱ्या टोकापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी जोडले जाऊ शकतो. कोणावर अन्याय होत असल्यास काही वेळामध्ये ती घटना सोशळ मीडियावर येते आणि त्याबाबत पाऊले उचलली जातात. दरम्यान, असाच अक प्रकार समोर आला आहे जिथे शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थांसमोर बियर घेऊन बसला आहे. या गोष्टीचा शिक्षकाने कितपत विचार केला माहिती नाही मात्र याचा विद्यार्थांवर काय परिणाम होईल? तो शिक्षक नशेच्या अवस्थेत वर्गात येतो आणि नंतर मुलांसमोर बिअरचे कॅन ठेवून त्यांना धडा शिकवण्यास सुरुवात करतो.

शिक्षकाचे कांड उघडकीस आले :
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, विद्यार्थी वर्गात जमिनीवर बसलेले आहेत आणि एक शिक्षक खुर्चीवर बसलेला असून तो मद्यधुंद अवस्थेत आहे. एक माणूस हा व्हिडिओ बनवत असल्याचे दिसून येत आहे तसेच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, शिक्षकाच्या पायाजवळ फरशीवर रिकामी बिअर ठेवली आहे आणि जेव्हा व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती मागे सरकते तेव्हा शिक्षक बिअरचा कॅन लपविण्याचा प्रयत्न करतात परंतु लपवण्यात अपयशी ठरतात तर दुसरा डबा लपवताना शिक्षक स्वतःचा बचाव करताना दिसत आहे.

व्हिडीओ आला समोर :
हा व्हिडीओ एका गटाने शूट केला आहे तर ज्यांनी शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोर दारूच्या नशेत पकडले. हा व्हिडिओ दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना शिक्षकावर कारवाई करण्याची विनंती केली आहे तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका शाळेत हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोषी शिक्षकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालय हातरस यांनी दिली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Teacher came with Alcohol bottle in school video trending on social media checks details 03 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x