Multibagger Stocks | याला म्हणतात IPO गुंतवणूक, 1 वर्षात 181 टक्के परतावा, आता 1 शेअरवर 8 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नोट करा

Multibagger Stocks | Greatex Corporate Services Limited ही एक स्मॉल कॅप कंपनी असून वित्तीय सेवा पुरवण्याचे काम करते. नुकताच ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे घोषित केले आहे. कंपनीच्या वतीने यासाठी बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीखही निश्चित करण्यात आली आहे. ही कंपनी वर्ष भरापूर्वीच शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आहे. या कंपनीचा IPO वर्षभरापूर्वीच बाजारात खुला करण्यात आला होता. चला जाणून घेऊ या स्टॉकची कामगिरी सविस्तर
बोनसची रेकॉर्ड तारीख :
Greatex Corporate Services Limited या कंपनीने SEBI ला दिलेल्या निवेदनात माहिती दिली आहे की, “बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 11 ऑक्टोबर 2022 ही निश्चित केली आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना बोनस म्हणून 1 विद्यमान शेअरवर 8 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. म्हणजेच शेअर्स वितरणाचे प्रमाण 1:8 या प्रमाणात राहील. एका शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. 2022 हे वर्ष या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी कमाईच्या दृष्टीने जबरदस्त राहिले आहे. या कंपनीने 2022 य चालू वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 54.19 कोटी रुपये आहे.
शेअर बाजारातील कंपनीची कामगिरी :
29 सप्टेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर Greatex Corporate Services Limited कंपनीचा शेअर 520 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किमत 151.21 टक्के वर गेली आहे. त्याच वेळी चालू वर्ष 2022 मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 151.45 टक्क्यांने वधारली आहे. 6 महिन्यांपूर्वी जर तुम्ही य कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर तुम्हाला 181 टक्क्यांचा भरघोस परतावा मिळाला असता. गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक बातमी अशी आहे की, मागील एका महिन्यात य शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे. फक्त एका महिन्याच्या कालावधीत कंपनीच्या शेअरची किमती 57.98 टक्के वर गेली आहे. शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 607 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 160 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of Greatex Corporate Services Limited has announced 1:8 Bonus shares to existing shareholders 04 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID