Penny Stocks | असे शेअर्स निवडून आयुष्य बदला, स्टॉकने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 6.64 कोटीचा बंपर परतावा दिला, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तज्ञ नेहमी संयम राखण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही एखाद्या कंपनीत मूलभूत माहिती तपासून गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही त्यातून चांगला परतावा कमवू शकता. बऱ्याच वेळा वेळा असे दिसून येते की पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करून लोकांनी जबरदस्त परतावा कमावला आहे. आज आपण या लेखात FMCG कंपनी Godrej consumer products Ltd बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. कंपनीत ज्या लोकांनी एक लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 6 कोटी रुपये झाले आहे. मागील काही वर्षांतील कंपनीच्या शेअर्सची वाटचाल पाहू आणि जाणून घेऊ की गुंतवणूकदारांनी पैसे लावल्यास त्यांना परतावा मिळाला.
कंपनीचे शेअर्समध्ये वर्षानुवर्षे वाढ :
30 सप्टेंबर 2022 रोजी NSE निर्देशांकात Godrej Consumer product Ltd/गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे शेअर्स 907.80 रुपये वर पडले होते. 22 जून 2001 रोजी या कंपनीचे शेअर 4.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 2001 साली गोदरेज कंपनीत फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्यावेळी तुम्हाला 24,390 शेअर्स मिळाले असते. 22 जून 2017 रोजी या कंपनीने एका शेअरवर एक बोनस मोफत दिला होता. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या वाढून 48,780 शेअर्स झाली होती. 12 सप्टेंबर 2018 रोजी गोदरेज कंपनीने पुन्हा एकदा आपल्या भागधारकांना बोनस म्हणून 2 शेअर्सवर 1 शेअर मोफत दिले. या बोनसनंतर गुंतवणूकदारांच्या शेअर्सची एकूण संख्या 73,170 शेअर्स पर्यंत वाढली होती. दोन वेळा बोनस शेअर्स मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या 3 पट अधिक वाढली होती.
करोडोचा परतावा :
जर तुम्ही 2001 साली या शेअर्स मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता करोडो रुपये झाले असते. मागील 21 वर्षात बोनस शेअर्स आणि शेअरच्या किमतीत झालेली वाढ या दोन्ही गोष्टी एकत्र करून, गुंतवणूकदारांनी एक लाख रुपये गुंतवणुकीवर 6.64 कोटी रुपये परतावा कमावला आहे. गोदरेज शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,072 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 660.05 रुपये होती.
गुंतवणूक तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म शेरखानने Godrej कंपनीच्या आफ्रिकेतील व्यवसायावर जास्त विश्वास दर्शवला आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्मने Godrej Consumer शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 1000 चा टप्पा ओलांडेल असा तज्ञांचा अंदाज आहे. मात्र, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुले कंपनीच्या उत्पन्नावर थोडा परिणाम होईल, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stocks of Godrej Consumer product share price return on investment 05 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News