दसरा मेळाव्याच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवरून एक ट्विट केलं आणि नेटिझन्सनी केला डिजिटल सत्कार
CM Eknath Shinde | दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एकाच दिवशी मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होत आहेत. यातला एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होत आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांसाठी महाराष्ट्रातून कार्यकर्ते मुंबईत आले आहेत.
दरम्यान, पुण्यातून मुंबईच्या बीकेसी मैदानावर निघालेल्या कार्यकर्त्यांना आपण कुठे चाललो आहोत हे माहितीच नसल्याचे समोर आले आहे. काही कार्यकर्ते बंगाल वरून, काही कार्यकर्ते उत्तर प्रदेश तर काही कार्यकर्ते बिहार येथून येत असल्याचे समोर आले आहे. आम्हाला फिरायला मुंबईला चला म्हणून ट्रॅव्हल्स मध्ये बसवलं. पण, आम्ही कुठे चाललोय हे माहितच नाही असेही या मजूरांनी सांगीतले. शिंदे गटाच्या मेळाव्याला गर्दी करण्यासाठी पुण्यातून पर राज्यातील कामगारांना घेऊन घेऊन ट्रॅव्हल्स निघाल्या असल्याचे समजते.
दरम्यान, अशात एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याच्या काही वेळ आधीच एक ट्विट केलं आहे ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. ” मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे “- हरिवंशराय बच्चन. माझी मुलं ही माझी मुलं आहेत म्हणून माझे उत्तराधिकारी नसतील तर जे माझे उत्तराधिकारी असतील ती माझी मुलं असतील या आशयाच्या हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केल्या आहेत. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीवरून निशाणा साधणार हेच या ओळी सांगत आहेत.
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटनंतर नेटिझन्सनी एकावर एक असे ट्विट करून त्यावर प्रतिउत्तर देतं आहेत. नेटिझन्सच्या प्रतिक्रियांमध्ये मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांची अक्षरशः खिल्ली उडविण्यात आली आहे.
गदार लोकाना जागा दाखवली आज लोकानी shame😹✌🏻 https://t.co/gNZqqBiuLb
— shraddha (@Shraddha_36) October 5, 2022
हाहाहा बिहारची लोक ज्याना तुमच नाव पण माहीत नाही😹🤣 https://t.co/gwybsNa4rO
— shraddha (@Shraddha_36) October 5, 2022
— प्रोफेसर (@Professor_chaoo) October 5, 2022
खोके घेणाऱ्याचे विचार किती थोर आहेत हे बघत आहे महाराष्ट्र. #50खोकेएकदमओके pic.twitter.com/ruUTWWRxP2
— Zoheb ज़ोहेब زوہیب (@Zoheb_Sh) October 5, 2022
https://t.co/ti6Zyj44CI
कुठे जात आहे माहिती नाही कशासाठी जात आहे तेही माहिती मग यांना रोजदारीने नेत तरी कशाला आहे…??— हिंदुस्तानी (@d_s1971) October 5, 2022
हे तुमच हिंदुत्व 😹🤣
only #शिवतीर्थ_शिवसेना_ठाकरे 🚩#UddhavThackeray ji🔥✌🏻 pic.twitter.com/aYBxi0jKE6— shraddha (@Shraddha_36) October 5, 2022
दोन कोवळी अपत्य गमावल्यानंतरही तुझ्यासारख्या माणसाला अक्कल आली नाही.. एक काम कर…. ठाकरेंनी जोपासलेल्या @ShivSena च्या जीवावर निवडून आलेल्या तुझ्या सुमार पोराला राजीनामा देऊन राजकीय संन्यास घ्यायला सांग आधी.. किती चाटणार फडणवीसची ?
गद्दारांना क्षमा नाही. pic.twitter.com/f21dRWd0PG— मी शिवसैनिक(प्रज्ञा) (@jaijaimaharash1) October 5, 2022
काय लिहिलं आहे? मुख्यमंत्र्यांचं ट्विटर अकाउंट भाजपा ने हॅक केल कि काय? मराठी अस्मिता मराठी अस्मिता करतं हिंदी झाले राव..
— अतुल तुळशीराम पिंगळे (@atulpingle) October 5, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: CM Eknath Shinde made one tweet before Dasara Melava check details 05 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News