Multibagger Stocks | या 270 रूपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांचं आयुष्य बदललं, तब्बल 19,900 टक्क्यांचा परतावा दिला, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Multibagger Stocks | पेज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर 2 टक्के पेक्षा जास्त वाढले होते, आणि 54,000 रुपयेच्या सर्वकालीन उच्चांकी किंमत पातळीवर गेले आहेत. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून हा शेअर जबरदस्त तेजीत आला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशन पासून या शेअरमध्ये 6 टक्के ची वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2007 मध्ये हा मल्टीबॅगर स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून 19,900 टक्के पेक्षा अधिक वर गेला आहे. 15 वर्ष पूर्वी हा स्टॉक 270 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत होता. पेज इंडस्ट्रीजचे शेअर्स चालू वर्ष 2022 मध्ये 31 टक्के वाढले आहेत.
कंपनीचा नफा :
जून 2022 मध्ये पेज इंडस्ट्रीज लिमिटेडने संपलेल्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात अनेक पटींची वाढ नोंदवली आहे. एका वर्षापूर्वी एप्रिल-जून या कालावधीत कंपनीचा नफा 10.9 कोटी रुपये होता, त्यात वाढ होऊन नफा 207 कोटी रुपये झाला आहे. समीक्षाधीन तिमाहीत त्याच्या कामकाजातील महसूल 1,341 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे.
कंपनी व्यवसाय थोडक्यात :
पेज इंडस्ट्रीज कंपनी इनरवेअरच्या उत्पादन आणि किरकोळ विक्रीमध्ये अग्रणी कंपनी आहे. सध्या कंपनीकडे भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ओमान, कतार, मालदीव, भूतान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये जॉकी इंटरनॅशनल ब्रँडसाठी व्यवसाय परवाने आहे. भारतीय बाजारपेठेत स्पीडो इंटरनॅशनल ब्रँडचा विशेष परवाना आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Stocks of Page Industry limited share price return on investment on 07 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News