23 November 2024 4:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Video Viral | जंगलातून जाणारा हायवे ओलांडताना गेंडा आणि ट्रकची धडक, गेंड्याच्या हालचालीवरून त्याला जबर मार बसल्याचं दिसतंय

Viral Video

 Video Viral | सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामधून आपल्या सत्य येते, मात्र दिवसेंदिवस लोक भावनाहीन होत आहेत का? असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच पडेल. सोशल मीडिया असे प्लॅटफॉर्म आहे जिथे व्हिडीओ व्हायरल होतात आणि लोकांचे सत्य जगासमोर येते. आसाममध्ये अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे लोकांचा भावनाहीन स्वभाव समोर येत आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी आसाममधील हल्दीबारी अॅनिमल कॉरिडॉरचा व्हिडिओ आपल्या पर्सनल अकाऊंटवरून शेअर केला आहे.

ट्रकने गेंड्याला दिली धडक
व्हिडिओमध्ये रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गेंडाला ट्रकने धडक दिल्याचे या व्हिडीओ मधून स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये ट्रकला धडकल्यानंतर प्राणी लंगडू लागतो तर तो स्वतःला सांभाळतो आणि जंगलात परत जातो. ही क्लिप शेअर करताना मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, जनावराला धडकणाऱ्या या ट्रक चालकाकडून इंटरसेप्ट दंड करण्यात आला आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की सरकार 32 किमीच्या विशेष उन्नत कॉरिडॉरवर काम करत आहे, ज्यामुळे असे अपघात कमी होतील.

व्हिडीओ झाला व्हायरल
व्हिडिओ पोस्ट केल्यापासून पाच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजारोंच्या संख्येने तो पुन्हा शेअर करण्यात आला आहे. हळदीबारी येथील या दुर्दैवी घटनेत गेंडा वाचला मात्र वाहन अडवून दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, काझीरंगा येथे प्राण्यांना वाचवण्याच्या आमच्या संकल्पानुसार आम्ही एका खास 32 किमीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरवर काम करत आहोत. सरकारने तयार केलेल्या वन्यजीव-अनुकूल पायाभूत सुविधांच्या अभावावर टीका करताना, एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे की, “मेगा पायाभूत सुविधा विकासामुळे मानवजातीला ठिकाणांदरम्यान सहज प्रवेश मिळतो, जरी त्याचा जैवविविधतेवर परिणाम होतो.”

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Rhinoceros was hit truck in Assam video trending on social media checks details 11 October 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x