22 November 2024 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON
x

IND vs SA 3rd ODI | शिखर धवनने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय घेतला, येथे पाहा प्लेइंग इलेव्हन

IND vs SA 3rd ODI

IND Vs SA 3rd ODI | देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. मंगळवारीही हवामानात सतत बदल होत असतात, कधी ऊन तर कधी पाऊस पडतो. अशा परिस्थितीत कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची नजर आता मालिका फतेहवर असणार आहे. टीम इंडियाने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही, तसेच दक्षिण आफ्रिकेने पुन्हा आपला कर्णधार बदलला असून डेव्हिड मिलर संघाची धुरा सांभाळत आहे.

या मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. जो संघ हा सामना जिंकेल तो मालिका जिंकेल. टीम इंडियासमोर मायदेशात दक्षिण आफ्रिकेकडून 12 वर्षांनंतर मालिका जिंकण्याचं आव्हान असणार आहे. २२ फेब्रुवारी २०१० पासून भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात १० वनडे सामने खेळले असून, केवळ चार सामने जिंकले आहेत. भारताने सहा गमावले आहेत.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे :
भारत: शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड़, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, वाशिंगटन सुंदर.

दक्षिण आफ्रिका : टेंबा बावुमा (कर्णधार), जेनमन मलान, क्विंटन डी कॉक, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पार्नेल, केशव महाराज, कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेज शम्सी, रीझा हेंड्रिक्स, मार्को जानसेन, एनरिच नॉर्टजे, अँडिले फेहलुकवायो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IND vs SA 3rd ODI cricket match LIVE updates check details 11 October 2022.

हॅशटॅग्स

#IND vs SA 3rd ODI(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x