Viral Video | कार चालकाने चुकीच्या पद्धतीने दरवाजा उघडला, स्कुटीवरील तरुणी बाजूच्या कार खाली फेकली गेली, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Road Accident Video Viral | घरा बाहेर पडताना प्रत्येकाने काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हे वाक्य बोलायला जेवढे सोपे वाटते त्यापेक्षा अधिक ते पाळणे महत्वाचे आहे, मग ते कोणत्याही बाबतीमध्ये असो. बाहेर गेल्यानंतर आपण आपली काळजी घेणे ही आपली पहिली गरज असायला हवी. असे म्हणण्यामगील कारण म्हणजे, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची जाणीव होईल आणि कार चालकाचा राग सुद्धा येईल.
कार चालकाच्या चुकीमुळी महिलेला गमवावा लागला आपला जिव
रस्त्यावरून चालताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी असे प्रत्येक जण सांगतो आणि त्यासाठी सरकारणे काही नियम पण काढले आहेत मात्र लोक ते नियम पाय धुळी तुडवतात. जेव्हा आपण सुद्धा रस्त्यावरून जातो तेव्हा आपण ही नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. कधी कधी दुसऱ्याच्या चुकीमुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हेही जाणवेल की रस्त्यावर चालताना नेहमीच काळजी घेण्याची गरज असते कारण आपण काळजी घेतली तर पुढे कोणतीही वाईट घटना घडत नाही. वाहन केवळ जपून चालवायचे नाही तर इतर अनेक गोष्टींचीही काळजी आपण यावेळी घेतली पाहिजे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हादरून जाल
अनेकदा आपण लांबच्या प्रवासामध्ये किंवा परिवारासोबत बाहेर पडताना कार घेऊन पडतो मात्र यावेळी सर्वांत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. रस्त्यावर कारचा दरवाजा कधीही निष्काळजीपणे उघडू नये, कारण ते दुसऱ्या प्रवाशासाठी जीवघेणे असू शकते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्ष विचलित होऊ शकते. या व्हिडीओमध्ये एक महिला स्कुटीवरून जात आहे आणि अचानक डस्टर कार मध्ये बसलेल्या व्यक्तीने कारचा दरवाचा उघडल्यामुळे दुचाकीस्वार दरवाज्याला धडकून खाली पडतो, आणि मागून येणारी गाडी त्या व्यक्तीच्या अंगावरून जाते.
व्हिडीओ झाला व्हायरल
घडलेल्या या घटनेमुळे यूजर्सना देखील धक्का बसला आहे. दरम्यान, कारच्या दाराला आदळल्यानंतर ती महिला रस्त्याच्या मधोमध पडते आणि मागून येणारी दुसरी कार महिलेच्या अंगावरून जाते. हा व्हिडिओ पाहणे कोणालाही भयावह आहे आणि सोशल मीडियावर अशा घटना तुम्ही याआधी पाहिल्या असतील, ज्याने तुम्हाला हादरून सोडले असेल. तसेच या व्हिडिओमध्ये कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वाराचा धोकादायक अपघात होतो आणि हा थरारक व्हिडिओ पाहून लोक घाबरत आहेत.
Accident Video: सावधान! कहीं आप भी तो सरेराह यूं नहीं खोल देते हैं कार का दरवाजा, किसी की जा सकती है जान pic.twitter.com/v8EbH8UmaV
— महाराष्ट्रनामा बिज़नेस न्यूज़ – हिंदी (@MahaBizNews) October 12, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral video of accident do not open car door from wrong direction video trending on social media checks details 12 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल