19 November 2024 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - RVNL Share Price HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल
x

Post Office Scheme | पोस्टाची ही योजना माहिती आहे?, 170 रुपये गुंतवून मिळवा 19 लाख रुपये परतावा, अप्रतिम योजनेचा फायदा घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme| जर तुम्ही गुंतवणूक करून तुमचे पैसे वाढवू इच्छित असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत. ही गुंतवणूक योजना पोस्ट ऑफिसच्या इतर सर्व योजनेच्या तुलनेत सर्वात फायदेशीर योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे दुप्पट वाढवू शकता. या योजनेत गुंतवणूक करून भरघोस परतावा कमावण्यासाठी तुम्हाला फक्त 170 रुपये जमा करावे लागतील. योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 19 लाख रुपयांचा परतावा मिळेल. तुम्ही अजूनही कोणती जीवन विमा पॉलिसी घेतली नसेल तर पोस्ट ऑफीस ची ही योजना तुम्हाला जीवन विमा पॉलिसी चे देखील लाभ देते.

ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स :
पोस्ट ऑफिसची ही योजना फक्त ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. जर तुमचे उत्पन्न कमी असेल, तर तुम्ही या योजनेत छोटी गुंतवणूक करून दीर्घकाळात अप्रतिम परतावा कमवू शकता. इंडिया पोस्ट ऑफिस समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी त्यांचे जीवनमान उंचावले जावे, यासाठी गुंतवणूक योजना राबवते, आणि भरघोस परतावाही देते.

योजनेचे अनेक फायदे :
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्हाला मनी बॅकचा लाभ दिला जाईल. या योजनेत तुम्ही दररोज 170 रुपयांची गुंतवणूक करून मुदतपूर्तीवर 19 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता. या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास पॉलिसीधारकाना जीवन विम्याचे लाभही मिळतील. योजनेची मुदत पूर्ण झाली की तुम्हाला गुंतवलेली रक्कम परताव्यासह दिली जाईल.

पॉलिसी वयोमर्यादा :
या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीवर बोनस दिला जातो. तुम्ही या योजनेत 15 वर्षे आणि 20 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 19 वर्षे ते 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनेचे विशेष वैशिष्ट्य या योजनेचा सर्वात जास्त फायदा भारतीय ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना होणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Scheme Gram Sumangal Rural Postal Life Insurance policy benefits and investment opportunities on 12 October 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(188)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x