Financial Mistakes | महागाई वाढली आणि त्यात खूप प्रयत्न करूनही पाकिट रिकामेच राहते का? मग या सवयी आजच सोडा
Financial Mistakes | काही केले तरी आयूष्यात पैसा काही पुरत नाही. माझ्याकडे पैसे अजिबात टिकत नाहीत. मला पैसे कधीच पुरत नाहीत. कितीही काटकसर केली तरी महिना अखेरीस पाकीट रिकामे होते. असे सांगणा-या अनेक व्यक्ती आहेत. आयूष्यात पैसे आले की माणसाच्या सवयी आणि गरजा देखील बदलत असतात. मात्र अनेक व्यक्ती हे मान्य करत नाहीत आणि नशिबाला दोश देत राहतात. मात्र या गोष्टींचे निट निरीक्षण केले तर तुम्हाला तुमच्या चूका लगेच कळून येतील.
प्रत्येकाला आयूष्यात आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. यात ज्या व्यक्ती कष्टाने कमवलेला पैसा जपून वापरतात त्यांना कधीच आर्थिक अडचणी जाणवत नाहीत. घर, बंगला, गाडी, मुलांचे शिक्षण अशा सर्वच गोष्टींसाठी माणूस पैसा कमवत असतो. जेव्हा पुढ्यात असलेल्या गरजा पूर्ण होतात तेव्हा नव्याने काहींना आणखीन गरजा भासतात. उदा., एखादी व्यक्ती गरज नसल्यास देखील घरात शोभेच्या वस्तू आणत असते, शेजारी अथवा अन्य नातेवाईकांमध्ये उठून दिसण्यासाठी अनेक व्यक्ती डोइजड अलंकार घालतात. असे केल्याने त्यांना कमवलेले पैसे कधीच पुरत नाहीत.
अनेक मुली सुंदर दिसण्यासाठी महागड्या सैंदर्य प्रसादानांवर जास्तीचा खर्च करतात. जेव्हा याच मुली शाळेत अथवा महाविद्यालयात शिक्षण घेत असतात तेव्हा मेकअपचा खर्च १००० ते १२०० पर्यंतचा असतो. मात्र जेव्हा त्या ऑफिसला जातात तेव्हा यापेक्षाही अधिक महागडे ब्रॅंड मेकअपसाठी वापरतात. खरंतर असे काही न करता देखील मुली सुंदर दिसत असतात. मात्र माझी मैत्रीण ५०० रुपयांची क्रीम वापरते तर ती ६०० ची वापरणार असा विचार करणा-या देखील काही मुली आहेत. असे केल्याने पैसा कधीत जवळ राहत नाही.
आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया अशी हिंदीत एक म्हण आणि चित्रपट आहे. यात पैशांची उधळपट्टी करणा-यांचे वास्तव्य दाखवले आहे. तुम्ही देखील असे करत असाल तर वेळीच स्वात: ला आवर घाला. कारण जर पगार २० हजार आणि खर्च २५ हजारांचा असेल तर तुमचे पाकिट नेहमीच रिकामे राहील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Financial mistakes will cause huge losses check details 14 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल