Mili Teaser Out | जान्हवी कपूरचा नवा लुक पाहून व्हाल थक्क, 'मिली' चित्रपटाचा टीझर रिलीज
Mili Teaser Out | चाहत्यांसाठी जान्हवी कपूर नवीन चित्रपट घेऊन येत आहे. जान्हवीचा मिली चित्रपटामधील फर्स्ट लुक 12 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. तसेच पोस्टरमधील जान्हवी कपूरचा लूक तिच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप आहे. तित्रपटाचे पोस्टर जर तुम्ही पाहिले तर या पोस्टरमध्ये ती तिच्या खऱ्या व्यक्तिरेखेच्या अगदी जवळ दिसून येत आहे तसेच पोस्टरवर चित्रपटाचे नाव लिहिले असून जान्हवी कपूर या मध्ये मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. यासोबतच आज मॅक्सने मीली चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे.
मिली चित्रपटाचा टीझर झाला आऊट
जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘मिली नौटियाल’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. तसेच ती या चित्रपटामध्ये नर्सिंग ग्रॅज्युएटची भूमिका साकारणार आहे. टीझर जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, ती चिकन हबमध्ये फ्रीझर रूममध्ये अडकते. तसेच या चित्रपटात जान्हवी कपूर व्यतिरिक्त मनोज पाहवाचा तसेच विकी कौशलचा धाकटा भाऊ सनी कौशल देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या चित्रपटामध्ये सनी, जान्हवीच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार आहे आणि त्याचबरोबर जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत मनोज पाहवा दिसून येणार आहेत. माली चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि मथुकुट्टी झेवियर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे.
जान्हवी कपूरचा नवा अंदाज
मिली चित्रपटामध्ये लवकरच जान्हवी कपूर दिसून येणार आहे. जान्हवी शेवट गुड लक जेरी या चित्रपटात दिसून आली होती आणि त्याआधी ती रुही या चित्रपटात दिसली होती. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, मिली व्यतिरिक्त जान्हवी मिस्टर अँड मिसेस माही आणि बवल या चित्रपटांमध्येही मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. जान्हवी कपूरने 2008 मध्ये धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर ती गुंजन सक्सेनामध्ये पडद्यावर दिसली.
JANHVI KAPOOR: ‘MILI’ TEASER IS HERE… Here’s #MiliTeaser, featuring #JanhviKapoor with #SunnyKaushal and #ManojPahwa… #MathukuttyXavier directs… In *cinemas* 4 Nov 2022. #Mili pic.twitter.com/ewNJZTOa1J
— taran adarsh (@taran_adarsh) October 12, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Mili Teaser Out checks details 13 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल