22 November 2024 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Low Price Shares | 11 ते 50 रुपयांच्या किंमतीचे 10 स्वस्त शेअर्स, आज 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा, नावं नोट करा

Low Price Shares

Low Price Shares | कमकुवत जागतिक संकेतांमध्ये देशांतर्गत शेअर बाजारात कमकुवतपणा दिसून आला आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची घसरण होत आहे. सेन्सेक्स सुमारे 400 अंकांनी तुटला आहे, तर निफ्टी 17000 च्या जवळपास बंद झाला आहे. बाजारात संमिश्र कल दिसून आला आहे. आज बँक, फायनान्शिअल आणि आयटी शेअर्समध्ये विक्री होत आहे. निफ्टीवर बँक, फायनान्शिअल इंडेक्समध्ये 1 टक्क्यांपेक्षा जास्त आणि आयटी इंडेक्समध्ये अर्धा टक्क्याहून अधिक अशी कमजोरी दिसून आली आहे.

ऑटो, एफएमसीजी आणि रियल्टी निर्देशांकही लाल निशाणीत बंद झाले आहेत. मेटल आणि फार्मा इंडेक्स ग्रीन मार्कमध्ये बंद झाले आहेत. सध्या सेन्सेक्स 391 अंकांनी घसरला असून तो 57,235 पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टी १०९ अंकांनी घसरून १७०१४ च्या पातळीवर बंद झाला. हेवीवेट शेअर्समध्ये विक्री होत आहे. सेन्सेक्स ३० चे २१ समभाग लाल रंगात बंद झाले आहेत. आजच्या टॉप लूझर्समध्ये विप्रो, एसबीआयएन, आयसीआयसीआय बँक, बाजफायनान्स, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, एचयूएल, एअरटेल यांचा समावेश आहे. एचसीएल, आरआयएल हे टॉप गेनर्स आहेत.

शेअर्स अप्पर सर्किटमध्ये :
१३ ऑक्टोबर रोजी अप्पर सर्किटमध्ये लॉक केलेल्या कमी किंमतीच्या स्टॉकची यादी खालीलप्रमाणे आहे. आगामी सत्रांसाठी या काउंटरवर बारकाईने लक्ष ठेवा. आजच्या कमी किंमतीच्या शेअर्सची यादी : 13-ऑक्टोबर-2022

Low Price Shares 13 Oct 2022

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Low Price Shares has given 20 percent return in 1 day as on 13 October 2022.

हॅशटॅग्स

#Low Price Shares(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x