19 April 2025 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट
x

 Cow Video Viral | गाईला लाथ मारली मग शेपटी खेचण्याचा प्रयत्न, मात्र खवळलेल्या गाईने सुद्धा रुद्रावतार दाखवला, पहा व्हिडीओ

Cow Video Viral

 Cow Video Viral | कोणताही प्राणी असो तो आधी हमला करत नाही, त्याला आधी आपण ईजा पोहचवलेली असते. प्राणी असो मनुष्य असो त्याला त्रास दिल्या नंतर तो त्याचा बदला घेतोच. अनेकदा आपण सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्षात पाहिल असेल जेव्हा काही लोक निष्पाप प्राण्यांची मारहाण करायला लागतात त्यावेळी त्यांचे काय हाल होतात. स्वत:ला जास्त ताकदवाण समजण्याच्या मनस्थितीला हा व्हिडीओ पुरेसा आहे, आणि अशा लोकांसाठी व्हायरल होणारा हा नवीनतम व्हिडिओ एक धडा आहे.

गाईवर जोरजबरदस्ती केली मग झाले हे हाल
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की एक व्यक्ती शांतपणे उभ्या असलेल्या गायीला लाथ मारली आणि गाईची शेपटी दोरी प्रमाणे गुंडाळण्याचा प्रयत्न करत करत होता. पण पुढच्याच सेकंदात गायीला राग आला आणि तिने त्या व्यक्तीला पलटवाराची कल्पना करून दिली. गाईने त्या व्यक्तीला आपल्या शिंगाणी मारले व लाथा देखील घातल्याचे या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसून येते आहे.

गायीचा जोरदार पलटवार
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका कॉलनीमधील दिसून येत आहे. जिथे एक व्यक्ती गाईला लाथ मारताना दिसत आहे आणि गाईची शेपटी दोरी प्रमाणे हातात गुंडाळत आहे. मात्र गायीला त्या व्यक्तीची ही गोष्ट अजिबात आवडत नाही आणि ती पुढच्याच काही सेकंदामध्ये बदला घेते, गाय त्या व्यक्तीला एवढी मारते की तो पुन्हा उठू सुद्धा शकत नाही. निष्पाप प्राण्यांवर हल्ले करणार्‍या लोकांसाठीही हा व्हिडिओ एक चांगला धडा आहे म्हणायला हरकत नाही. @gharkekalesh नावाच्या ट्विटर हँडलवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, काही सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of cow attacked on men video trending on social media checks details 14 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या