Stocks To Buy | दिवाळी मुहूर्त पूजेसाठी तज्ञांनी दिली टॉप 10 स्टॉकची लिस्ट, पुढील दिवाळीपर्यंत पैसे अनेक पटींनी वाढतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | 2022 या वर्षात भारतीय शेअर बाजार फार आस्थिरतेतून जात आहे. जागतिक मंदी, युक्रेन युद्ध, महागाई, या सर्व घटकांचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणत केलेली विक्री आणि जागतिक मंदीची भीती यामुळे शेअर बाजार जबरदस्त दबावाखाली व्यापार करत आहे. बाजारात थोडीफार वाढ झाली तरी एक-दोन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही.
भारतीय शेअर बाजारातील पडझड इतर जागतिक शेअर बाजाराच्या तुलनेने खूप कमी आहे. अमेरिकन शेअर बाजाराच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार स्थिर असल्याचेही पाहायला मिळते. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने विश्वास व्यक्त केला आहे की देशांतर्गत गोष्टी सुधारत असल्यातरी आणि जागतिक नकारात्मक भावना सुधारल्यानंतर शेअर बाजारात तेजी येईल, तोपर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहील.
पुढील दिवाळीपर्यंत निफ्टीमध्ये वाढ :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने अंदाज व्यक्त केला आहे की पुढील दिवाळीपर्यंत निफ्टी-50 निर्देशांक 19425 चा आकडा स्पर्श करेल. या काळात बंकिग क्षेत्र, भांडवली वस्तू निर्मिती क्षेत्र, पायाभूत सुविधा क्षेत्र, वाहन निर्माण उद्योग, आयटी उद्योग, तेल आणि वायू शोध व खनन उद्योग, आणि धातू क्षेत्रांत वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी या दिवाळी मुहूर्ताच्या इक्विटी पोर्टफोलिओ चांगले स्टॉक जोडावे, जेणेकरून पुढच्या दिवाळी पर्यंत हे स्टॉक तुम्ही दीर्घकालीन संपत्ती वाढवतील. ब्रोकरेज फर्मने या दिवाळीत गुंतवणुकीसाठी 10 स्टॉक्स निवडले आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून पुढच्या दिवाळी पर्यंत पैसे अनेक पटींनी वाढवू शकता.
गेल्या दिवाळीपासून आतापर्यंतची घसरण :
गेल्या वर्षीच्या दिवाळीतील शेअर मार्केटचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मुहूर्त पूजा संपल्यानंतर म्हणजेच 4 नोव्हेंबरला सेन्सेक्स 60079 च्या पातळीवरून पडला आणि आज 57470 च्या पातळीवर आला आहे. एका वर्षात सेन्सेक्स मध्ये 2600 हून अधिक अंकांची पडझड झाली आहे. तर गेल्या वर्षी दिवाळीत निफ्टी 17917 वर ट्रेड करत होता, त्यात 825 अंकांची पडझड होऊन सध्या निफ्टी-50 निर्देशांक 17092 च्या पातळीवर ट्रेड करत आहे.
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी टॉप 10 स्टॉक :
1. Axis Bank Share Price
2. City Union Bank Share Price
3. Apollo Tyres Share Price
4. Eicher Motors Share Price
5. Coforge Share Price
6. Lemon Tree Hotels Share Price
7. Healthcare Global EntShare Price
8. Lauras Lab Share Price
9. Container Corp Share Price
10. Havells India Share Price
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Expert has announced list of Top 10 Stocks to Buy on Diwali Muhurat Trading 14 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार