Business Idea | कमी पैशात ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय सुरु करा आणि कमवा भरपूर पैसे

Business Idea | सणसमारंभ आले की, बाजारात अनेक शोभेच्या वस्तू विक्रीसाठी येत असतात. यात मोबाइल एक्सेसरीजवर विशेष सवलती दिल्या जातात. त्यामुळे अनेक व्यक्ती या वस्तूंची जास्त मागणी करतात. तर आता तुम्हाला देखील दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर व्यवसाय सुरू करयचा असेल तर मोबाइल एक्सेसरीजचा हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण यात तुम्हाला भरमसाठ गुंतवणूक देखील करावी लागणार नाही. थोड्या भांडवलात देखील हा व्यवसाय सुरू होऊ शकतो.
ईकॉमर्स साइट्सवर सर्वाधिक खप ऍक्सेसरीजचा :
सध्याच्या तरूणाइला मोबाइल फोन आणि त्यांच्या एक्सेसरीजने पुरते वेड लावले आहे. जास्तीत जास्त आकर्षक एक्सेसरीज घेणे तरूण मुले मुली पसंत करतात. तुम्हाला याचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास यात चार्जर, ब्लुटूथ, ईयरफोन, लाइट, फैन, विविध केबल पीन, लाइटिंग स्पीकर, लाइट, मोबाइल स्टॅंड, साउंडबार स्पीकर या वस्तू तुम्ही सुरूवातीला विक्रीसाठी ठेऊ शकता.
हा व्यवसाय सुरू करताना आधी बाजारात नेमके कोणते मोबाइल एक्सेसरीज ट्रेंडमध्ये आहे याचा अभ्यास करा. एकाच प्रकारच्या २० वस्तू घेउण येण्या पेक्षा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवा. ग्राहकांना जास्त पर्याय असलेल्या ठिकाणी खरेदी करायला आवडते. त्यामुळे सुरूवातीला किमान ५ पेक्षा जास्त वराइटी ठेवा. त्यामुळे ग्राहकाला एखादी तरी वस्तू आवडेल आणि ते खरेदी करतील. यात तुमचा आणि ग्राहक या दोघांचा देखील फायदा होइल.
केवळ ५००० रुपये गुंतवणूक करुण तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला हवा तसा वेळ तुम्ही देउ शकता. पार्ट टाइम म्हणून देखील यातून तुम्ही चांगली कमाइ करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे दुकान असण्याची गरज नाही. कॉलेजच्या ठिकाणी रसत्यावर याचा उत्तम व्यवसाय होईल. तसेच या व्यवसायात प्रत्येक वस्तूवर तीनपट रक्कम कमवता येते. १२ रुपयांना घेतलेली वस्तू तुम्ही ५० मध्ये विकली तरी ग्राहक तुमच्याकडे गर्दी करतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Business Idea to start with less investment 16 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA