15 January 2025 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA
x

Loan Pre Payment | आर्थिक भार कमी करावा म्हणून तुम्ही कर्जाचे प्रीपेमेंट करण्याच्या विचारात?, या टिप्स फॉलो करून व्याजाचे पैसे कमी करा

Loan Pre Payment

Loan Pre Payment | गृह कर्ज घेतल्यावर त्यावर अतिरीक्त व्याज भरावेच लागते. अशात रेपो दरात सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये नुकतेच आरबीआयने आपल्या रेपो दरात आणखीन वाढ केली आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींने घेतलेले गृह कर्ज हे कर्जाच्या रकमेपेक्षा व्याज जास्त असल्याने डोइजड झाले आहे. अशात अनेक व्यक्ती प्रीपेमेंटचा पर्याय निवडत आहेत.

या पध्दतीत कर्ज घेतलेल्या व्यक्तीला कर्ज फेडताना थोडा दिलासा मिळतो. मात्र ज्यांच्याकडे अतिरीक्त पैसे आहेत त्याच व्यक्ती हे करू शकतात. प्रीपेमेटचे दोन पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. त्याने या सवलतीचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करूण घेण्यात मदत होईल.

ईएमआय कमी करावा की कार्यकाळ
प्रीपेमेंट मेथडमध्ये जे दोन पर्याय देण्यात आले आहेत त्यात ईएमआय आणि कार्यकाळाचा पर्याय आहे. जर तुम्ही ईएमआय कमी केला तर दरमहा असलेला खर्च कमी होतो. तर कालावधी कमी केल्यास ईएमआय आहे तेवढाच राहतो. मात्र कमी कालावधीत तुम्हाला कर्ज पूर्ण फेडावे लागते. यात तुमचे एकूण व्याज जास्त कमी होते. यातील तुमच्या सोईनुसार तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता.

ट्रान्सफरचा देखील आहे पर्याय
अनेकदा कर्ज घेतल्यावर आपल्याला समजते की, आपण ज्या बॅंकेतून कर्ज घेतले आहे त्यापेक्षा इतर बॅंकेत कमी व्याजाने कर्ज मिळते. त्यामुळे तुम्हाला त्या बॅंकेत जावे वाटत असल्यास तुम्ही तुमचे कर्ज ट्रांसफर करू शकता. यात आधी तुम्ही हे पाहावे  की, सध्याच्या बॅंकेपेक्षा ट्रान्सफर हवे असलेल्या बॅंकेत खरोखर कर्ज कमी आहे का?

ओव्हरड्राफ्टचाही आहे पर्याय
बॅंकेतून कर्ज घेताना तुमच्याकडे शिल्लकचे पैसे नसतात. मात्र नंतर काही काळणे तुमच्या घर खर्चातून तुमच्याकडे काही रक्कम शिल्लक राहत असेल तर तुम्ही बॅंकेत ओव्हरड्राफ्ट खाते खोलू शकता. याने तुमची बचत होईल. तसेच व्याजाचे पैसे मिळतील. हे पैसे तुम्ही तुमच्या कर्जावर देखील वळवू शकाल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Loan Pre Payment Keep these things in mind while taking a prepayment loan 17 October 2022.

हॅशटॅग्स

#Loan Pre Payment(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x