29 April 2025 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 30 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | ऑटो कंपनीचा मल्टिबॅगर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC
x

Viral Video | आपली कोळी गीतं लय भारी, चालता चालता कोळी गीत ऐकू आलं अन झोमॅटो बॉय असा नाचू लागला, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Zomato Boy Video Viral

Video Video of Zomato Boy | खूप कमी लोक असतात जे गाण्याच्या तालावर स्वत:ला नाचण्यापासून थांबवू शकतात. मात्र काही लोक असे असतात जे गाण्याचे स्वर ऐकताच थिरलकायला लागतात आणि असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही व्हिडीओ जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, झोमॅटो डिलिव्हरी बॉय त्याच्या कामामधील थोडा वेळ स्वत:ला देत आहे.

तालावर थिरकताना दिसला झोमॅटो डिलिव्हरी बॉय
नुकताच नवरात्रीचा सण संपला आहे. दरम्यान, इंटरनेटवर गर्भा डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच लोकांनी या सनाचा खूप आनंद घेतला. तसेच सण-उत्सवाच्या काळात बरेचशे लोक घरामधील पदार्थ बाजूला ठेवून बाहेरून पदार्थ मागवण्यास जास्त प्राधान्य देतात. तर अनेकदा लोक त्यांच्या व्यस्त कामामुळे उत्सवाचा आनंद घेऊ शकत नाहीत, मात्र नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय गरब्याचा आनंद घेत आहे.

व्हिडीओ झाला व्हायरल
झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी आल्यानंतर सोसायटीमधून गाण्याचा आवाज येतो आणि डिलिव्हरी बॉय स्वत:ला नाचण्यापासून रोखू शकत नाही. जाता जाता तो गाण्यावर ताल धरत गरबा डान्स करताना दिसतो. व्हायरल झालेली ही क्लिप मुंबईमधील अर्काडे अर्थ सोसायटीमध्ये रेकॉर्ड करण्यात आली असून ‘Iyamparalkar’ या युजरने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गरबा रात्री काम करावे लागत आहे मात्र… काळजी नाही… आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या…” या व्हिडीओला 2.5 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे तसेच या व्हिडिओला 2 लाख 40 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मात्र क्लिपमध्ये डिलिव्हरी बॉय हेल्मेट घातलेला दिसत आहे त्यामुळे त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसू शकत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by AshIsh MuLe (@iamparalkar)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Zomato Boy dancing after here a song video trending checks details 17 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Zomato Boy Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या