Video Viral | लेकीचं बापासाठी नितळ प्रेम, वडिलांना स्वीगी मध्ये नवीन नोकरी लागली आणि लेकीच्या डोळ्यात पाणी, व्हिडिओ व्हायरल
Video Viral | माई लेकरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत असतात. दरम्यान, असाच काहीसा प्रकार घडला आहे जो इंटरनेटवर सध्या धुमाकुळ घालत आहे. एका मुलीचा आणि तिच्या वडिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वडील आपल्या मुलीला सरप्राईज देतात जे मुलीला इतके आवडते की ती आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. व्हिडिओ पाहून तिच्या वडिलांना फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीमध्ये नोकरी मिळाल्याचे दिसून येत आहे.
बाप आणि मुलीचा व्हिडीओ झाला व्हायरल
हा व्हिडिओ पूजा अवंतिका नावाच्या युजरने इन्स्टाग्राम रीलवर अपलोड केला असून, वडिलांचे सरप्राईज पाहून मुलीने आनंदाने उडी मारली आहे. तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये यूजरने लिहिले आहे की, अप्पांची नवीन नोकरी, आता मी माझे आवडीचे पदार्थ खाऊ शकते. हा व्हिडिओ आठ लाखांहून अधिक वेळा पाहिला आहे. तसेच 51 हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत.
व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी नुकतीच शाळेतून घरी आली आहे. ती तिचे डोळे बंद करते आणि काही वेळाने डोळे उघडले तर समोर तिचे वडील स्विगी टी-शर्ट घेऊन उभारलेले दिसतात. त्याच्या वडिलांना नवीन नोकरी मिळाल्याचे दिसून येते आहे आणि यावर मुलगी आनंदाने उडी मारते आणि वडिलांना मिठी मारते.
यूजर्सनी दिल्या शुभेच्छा
या व्हिडीओला यूजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच एका यूजरने लिहिले की, “सर, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला अशी परी सारखी मुलगी मिळाली आहे. तर “दुसरा म्हणाला, “मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. तसेच “तिसर्या व्यक्तीने लिहिले आहे की, “हे खूप सुंदर दृश्य आहे..ऑल द बेस्ट अण्णा. तसेच “एकाने लिहिले आहे की, “देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद देत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.”
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Video video of father gets Naukri in Swiggy daughter cute reaction trending in social media checks details 18 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार