Funny Viral Video | देशी दारू प्यायलेल्या दारूड्याला बैलाने शिंगाने उचलून फेकले, पण पुन्हा उठून पंगा घेतला आणि...
Funny Video Viral | सोशल मीडियावर काय बघायला आणि काय ऐकायला मिळेल, हे मात्र कोणीही खात्रीने सांगू शकत नाही? इंटरनेटवरील काही व्हिडिओ पाहून लोकांचा दिवस जातो आणि काही व्हिडिओ पाहून आपल्याला हसूही येत राहते. दरम्यान, असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हालाही हसू फुटेल. कारण, या व्हिडिओमध्ये एका बैलाने दारूड्या व्यक्तीला आपल्या शिंगावर उचलून खाली पाडले आहे. दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या सर्व व्यक्तींनाही धक्का बसला आहे. शिवाय, या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून असून आणि लोक त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.
दारुड्याला बैलाने घेतले शिंगावर
नशा करणे आपल्या शरिरासाठी किती हानिकार गोष्ट आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र काही लोक नशेमध्ये इतके बेधुंद राहतात की त्यांना वास्तवाचे अजिबात भान राहत नाही. दारूच्या नशेमध्ये लोक मारहाण करतात, रोडवर पडून राहतात, तर काही लोक अत्यंत धोकादायक पाऊलही उचलायला जातात. काही दारूडे लोक नशेमध्ये असे काही प्रकार करतात जे पाहून लोक हसतात आणि मजा घेत बसतात. तसेच या व्हायरल व्हिडिओ तुम्हाला असेच काहीतरी पाहायला मिळेल. दरम्यान, व्हिडिओमध्ये तुम्ही एक वृद्ध व्यक्ती दारूच्या नशेत रस्त्यावरून वाकडे तिकडे चालताना पाहू शकता. तर तेवढ्यात मागून एक बैल येतो आणि म्हाताऱ्याला आपल्या शिंगावर उचलतो आणि हवेमध्ये फिरवून जमिनीवर फेकतो. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे घडल्यानंतर दारूडा अगदी आरामात उठतो आणि पुन्हा चालायला लागतो. व्हिडीओ मधील म्हाताऱ्याची स्टाईल बघून जणू काही घडलेच नाही असे दिसून येते.
व्हिडीओ झाला व्हायरल
व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसू आले असेल आणि तुम्ही विचार करत असाल की म्हाताऱ्यांसोबत खेळ झाला आहे. बैलाने आपल्या शिंगावर या वृद्धाला उचलले आणि तरीही हा व्यक्ती अगदी सहज उभा राहिला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच हा मजेदार व्हिडिओ ‘suresh.vemula.3760’ नावाने इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून आहे, हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, सुमारे 49 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral video of Drunken Man Was Picked Up By The Bull And Slammed Funny Video Checks details 19 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER