10 April 2025 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE TATA Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: NHPC GTL Infra Share Price | खुशखबर आली, पेनी स्टॉक 6 महिन्यात 35% घसरला आहे, आता टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: GTLINFRA Horoscope Today | 10 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Nippon India Growth Fund | पगारदारांनो, बिनधास्त बचत करा या फंडात, महिना रु.5000 SIP वर 10 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Nykaa Share Price | हा स्टॉक 55 टक्क्यांनी घसरला असून खूप स्वस्तात मिळत आहे, बोनस शेअर्सही जाहीर, तपशील पाहा

Nykaa Share Price

Nykaa Share Price| FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स म्हणजेच नायका कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून पडझड पाहायला मिळत आहे. नायका कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.13 टक्के पडले होते, आणि त्याची किंमत 1,147.40 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक पातळीवर गेली होती. नायकाची 52 आठवड्यांची सर्वात नीचांकी किंमत 1147.40 रुपये ही नोंदवली गेली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये लिस्टिंग झाल्यापासून नायका कंपनीचा शेअर सातत्याने एक नवीन नीचांकी पातळी तयार करत आहे.

सध्या नायका कंपनीचा स्टॉक इतका गडगडला आहे की, तो आपल्या 26 नोव्हेंबर 2021 रोजीच्या 2,574 रुपयांच्या या उच्चांकी IPO ओपनिंग किमतीच्या तुलनेत 55 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे. मागील वर्षी 10 नोव्हेंबर 2021 रोजी नायका कंपनीचे शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. सध्या, नायका कंपनीचा शेअर आपल्या 1,125 रुपये प्रति शेअर या IPO इश्यू किमतीपेक्षा 1.96 टक्के अधिक किमतीवर ट्रेड करत आहे.

कंपनीचे बोनस शेअर्स जाहीर :
या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. नायकाने नुकताच 3 ऑक्टोबर 2022 रोजी बोनस शेअर्स वितिरीत करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीने 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचे निश्चित केले आहे. कंपनी आपल्या प्रत्येक एक विद्यमान शेअरवर पाच बोनस शेअर्स मोफत देणार आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ता स्टॉकमध्ये 9 टक्क्याची घसरण पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 14.23 टक्के गडगडला असून त्यात दर वार्षिक दराने 45 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Nykaa Share Price Return on investment and Nykaa Has announced bonus shares for existing share holders on 19 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या