Tata Elxsi Share Price | या स्टॉकमध्ये जबरदस्त ब्रेकडाऊन, स्टॉक 3 महिन्यांच्या नीचांक किमतीवर आला, तुम्ही घेतला का हा स्टॉक?

Tata Elxsi Share Price | टाटा समूहातील टाटा एल्क्सी कंपनीचा शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गडगडला. हा स्टॉक जागतिक कमकुवत भावनांमुळे इंट्रा-डे ट्रेडमध्ये BSE निर्देशांकावर 7,280 रुपये या आपल्या तीन महिन्यांच्या सर्वात नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. टाटा समूहातील या शेअरमध्ये BSE निर्देशांकावर 6 टक्क्यांची पडझड दिसून आली. टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअर्समध्ये जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या कमजोर निकालामुळे ही घसरण दिसून आली होती. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत 14 टक्क्यांनी खाली आली आहे.
17 ऑगस्ट 2022 रोजी टाटा एल्क्सी कंपनीच्या शेअरची किंमत 10,760 रुपये होती, या आपल्या सर्वकालीन विक्रमी उच्चांकी किमतीच्या तुलनेत स्टॉक सध्या 32 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहे. स्टॉक 21 जून 2022 नंतरच्या सर्वात नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. त्या तुलनेत, S&P BSE सेन्सेक्समध्ये 1.1 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. दोन ट्रेडिंग दिवसांत S&P BSE सेन्सेक्स निर्देशांक दोन टक्क्यांनी वाढला आहे.
Tata Elxsi कंपनीचा तिमाही निकाल :
चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाही निकालानुसार टाटा एलेक्सी कंपनीने आपल्या बिझनेस ऑपरेशन्समधून 763 कोटी रुपये कमावले आहेत. कंपनीची तिमाही-दर-तिमाही मधील कमाई 5.1 टक्क्यांनी खाली आली आहे. त्याच वेळी, याने वर्ष-दर-वर्ष प्रमाणे महसुलात 28.2 टक्केची वाढ दिसून आली आहे. कंपनीचा EBITDA मार्जिन तिमाही दर तिमाही प्रमाणे 312 बेसिस पॉइंटने म्हणजेच 29.7 टक्क्यांनी कमी झाला आहे. कंपनीचा निव्वळ नफा 174.3 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तिमाही दर तिमाही प्रमाणे कंपनीच्या निव्वळ नफ्यात 5.7 टक्क्यांनी घट झाली असून, वार्षिक दर वार्षिक प्रमाणे निव्वळ नफा 39.1 टक्क्यांनी वाढला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Tata Elxsi Share price return on investment after declaring poor Quarterly results 19 October 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRB Infra Share Price | ही आहे टार्गेट प्राईस, 45 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON
-
Reliance Power Share Price | 3,044 टक्के परतावा देणाऱ्या शेअरबाबत अपडेट, मजबूत परताव्याचे संकेत - NSE: RPOWER
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Trident Share Price | टेक्सटाईल शेअर फोकसमध्ये, मार्केट तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TRIDENT