5 February 2025 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
x

Natural Shiny Hair TIPS | केसांची नैसर्गिक चमक घरीच वाढवा, 'हे' आहेत रामबाण उपाय

Natural Shiny hair TIPS

Natural Shiny hair TIPS | विखुरलेले, जाड, मऊ आणि चमकदार केस हे आपला लूक वाढवतात, पण एखाद्याचे केस हे सर्व पॅरामीटर्स ओलांडून जातात. चंपी, आणि घरच्या घरी नैसर्गिक घटकांच्या मदतीने तयार केलेले हेअर पॅक वापरून केसांमदील चमकदार पणा बर्‍याच प्रमाणात सुधारला जाऊ शकतो.

केसांचा पॅक
एका अंड्यात दोन चमचे मेयोनीज मिसळा आणि हा पॅक केसांना लावा तसेच, रुंद दाताच्या कंगव्याने चांगले लाऊन घ्या. हा पॅक किमान अर्धा तास असाच राहू द्या आणि त्यानंतर शॅम्पू करा. हे एक उत्कृष्ट कंडिशनर आहे तसेच हे केसांना मॉइश्चराइझ करते आणि केसांची चमक देखील वाढवते. त्यामुळे केस फुटण्याची समस्याही उद्भवत नाही आणि केम मुलायम होतात. दोन अंडी आणि 4 चमचे रम किंवा ब्रँडी मिक्स करून केसांच्या मुळांना लावा व हलक्या हातांनी त्याचा मसाज करा. कोमट पाण्यामध्ये भिजवलेला टॉवेल पिळून डोक्याला गुंडाळा आणि एक तासानंतर शैम्पू करा. महिन्यातून हे दोन ते तीन वेळा वापरा.

चंपी
आठवड्यातून किमान दोनदा केसांना खोबरेल किंवा मोहरीचे तेल लावावे आणि टाळूला बोटांनी मसाज करून घ्यावा यामुळे तुमच्या केसांचे मुळे जाड होते. यानंतर कोमट पाण्यात एक टॉवेल भिजवा आणि नंतर ते पाणी पिळून तो टॉवेल डोक्याला गुंडाळा आणि 5 मिनिटे ठेवा, यामुळे टाळूची बंद छिद्रे उघडतात. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केस मजबूत होण्यास मदत होते.

केस सीरम
हेअर सीरमचे मुख्य आणि प्रथम कार्य म्हणजे केसांची चमक वाढवणे आणि कडक सूर्यप्रकाश व हेअर स्टाइलिंग उत्पादनांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून केसांचे संरक्षण करण्यास मदत करते. सीरम लागू करण्यापूर्वी, प्रथम शैम्पू करून घ्या. नंतर हातामध्ये हेअर सीरमचे चार-पाच थेंब घेऊन केसांना लावा व नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्यात त्यामुळे केस लावल्यानंतर केस पुन्हा धुवू नका. हे केसांमध्ये एक थर तयार करते, जे संरक्षणात्मक ढाल म्हणून काम करत असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Natural Shiny hair TIPS Checks details 21 October 2022.

हॅशटॅग्स

Natural Shiny hair TIPS(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x