22 November 2024 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Fake Pan Card | तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने एका सेकंदात अशाप्रकारे ओळखा कोणतेही पॅन कार्ड असली आहे की नकली

Fake Pan Card

Fake Pan Card |  आपली ओळख पटवून देण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही महत्वचे दस्ताएवज आहेत. त्यामुळे ते हरवल्यास मोठे नुकसाण होते. अशात त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडून नेहमी वेगवेळी माहिती प्रसारीत केली जाते. तसे फॉलो केल्यास तुमचे पॅन आणि आधार कार्ड सुरक्षित राहील. अनेक फ्रॉड व्यक्ती आहेत ज्या खोटे आणि बनावट पॅन कार्ड वापरून विविध ठिकाणी गुन्हे घडवून आणत असतात. ज्यासाठी ते जास्तीचे पैसे देखील आकारतात.

त्यामुळे तुमच्याकडे असलेले पॅन कार्ड खोटे आहे की, खरे हे जाणून घ्या. आपले पॅन कार्ड खोटे आहे की नाही हे वेगवेगळ्या निकशांवरून ओळखता येते. यासाठी आधी त्यावर क्यूआर कोड आहे का हे तपासा. होणा-या फसवणूकीला लक्षात घेत साल २०१८ पासून शासनाने पॅन कार्डवर क्यूआर कोड टाकलेला आहे. त्यामुळे तुमच पॅन खोटे आहे की, खरे हे समजते.

या क्यूआर कोडवर तुमची सर्व माहिती असते. तो स्कॅन केल्यास तुम्हाला त्यात तुमचे नाव, आई बाबांचे नाव, तुमची स्वक्षरी अशी माहिती समोर येते. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीच्या हातात तुमचे पॅन कार्ड गेले तर ती व्यक्ती तुमची माहिती वापरून मोठे गुन्हे घडवून आणू शकते. त्यामुळे पॅन कार्ड बनवून घेतल्यावर ते असे तपासून घ्यावे.

क्यूआर कोड कसा तपासावा
* तुमच्या ऍन्ड्रॉइड किंवा स्मार्ट फोन मधून हे तपासता येऊ शकते.
* त्यासाठी आधी गूगल प्लेस्टोअरमध्ये जा.
* त्यात PAN QR Code Reader ऍप डाउनलोड करा.
* या व्यतीरीक्त कोणत्याही ऍपचा वापर करू नका.
* NSDL e-Governance Infrastructure Limited मार्फत असलेले ऍपच डाउनलोड करा.
* ऍप ओपन केल्यावर विचारण्यात आलेल्य परमिशन द्या आणि नेक्स्ट करा.
* त्यानंतर तुमत्या समोर एक हिरव्या रंगाचे आयकॉन दिसेल. त्यावर तुमचा क्यूआर कोड स्कॅन करता येईल.
* क्यूआर कोड स्कॅन झाल्यावर तुमची सर्व माहिती तिथे तुम्हाला पाहता येईल.
* हे करत असताना तुमचा कॅमेरा १२ मेगापिक्सल आहे का हे पाहा.
* तसेच स्कॅन करतामा १० सेंटीमीटर अंतर पाळावे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Fake Pan Card Know in a second whether your PAN card is real or fake with the help of your smart phone 23 October 2022.

हॅशटॅग्स

Fake Pan Card(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x