27 November 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON
x

Multibagger Stocks | या शेअरने 140 टक्के परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस जाहीर, खरेदी करावा का?

Multibagger Stock

Multibagger Stocks | सप्टेंबर 2022 च्या तिमाही निकालानंतर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शॉपर्स स्टॉपचे कंपनीचे शेअर्स 3 टक्के पेक्षा जास्त वाढीसह BSE निर्देशांकावर 819 रुपयांच्या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. पुढील काही महिन्यांत शॉपर्स स्टॉप कंपनीचे शेअर्समध्ये आणखी वर जाऊ शकतात. शॉपर्स स्टॉप कंपनीचे शेअर्स 900 रुपयांच्या वर जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 21 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 783.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

फिलिप कॅपिटल ब्रोकरेज फर्म ने या शॉपर्स स्टॉप कंपनीचे शेअर्स बाय रेटिंग देऊन 965 रुपये टार्गेट प्राईससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शॉपर्स स्टॉपचे म्हणणे आहे की त्याची स्टोअर विस्तार योजना पूर्ण होणार आहे. वर्षभरात कंपनी पूर्ण भारतात 12-15 नवीन स्टोअर सुरू करणार आहे. कंपनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये 6 नवीन स्टोअर सुरू करण्याची तयारी करत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने शॉपर्स स्टॉपच्या शेअर्सवर बाय रेटिंग दिली असुन स्टॉक 850 रुपयांच्या लक्ष्य किंमत साठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की नवीन व्यवस्थापनाखाली कंपनीचा उद्योग वाढीचा वेग तेजीत आला आहे.

शॉपर्स स्टॉपचे शेअर्स 140 टक्के वाढले :
शॉपर्स स्टॉपच्या शेअर्सने 2022 या चालू वर्षी आपल्या शेअर धारकांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 327.20 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 21 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 783.60 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात शॉपर्स स्टॉप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 144 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे, शॉपर्स स्टॉप कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 56 टक्के परतावा मिळवून दिला आहे. शॉपर्स स्टॉप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 819 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 294.85 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Shopper’s stop share price return on investment on 22 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x