23 November 2024 12:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Maharashtra Government Naukri | राज्य मंत्रालयातील विविध पदांच्या 378 जागांसाठी एमपीएससी मार्फत भरती, ऑनलाईन अर्ज करा

Maharashtra Government Naukri 2022

Maharashtra Government Naukri | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि तांत्रिक सेवा संयुक्त प्राथमिक परीक्षा 2022 साठी अर्ज मागविला आहे ज्यामध्ये विविध पदांसाठी एकूण 378 रिक्त जागा आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि एमपीएससी भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात देण्यात आला आहे.

Total : 378 Posts

01) महसूल व वन विभाग – 13 जागा
* पदांचे नाव : वनक्षेत्रपाल (गट ब)
* शैक्षणिक अर्हता : पदवी (वनस्पतिशात्र / रसायनशात्रात , वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भैतिकशास्त्र, सांख्यकी, प्राणिशाश्त्र, कृषिशास्त्र, कृषी अभियांत्रिकी व * इतर संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
* पगार : Rs 44900 to 142400/-
* वयोमर्यादा : 21 – 38 वर्ष (मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट)

02) कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मस्त्यव्यवसाय विभाग – 214 जागा

पदांचे नाव :
* उप संचालक, कृषी व इतर, गट अ – 49 जागा
* तालुका कृषी अधिकारी व इतर, गट ब – 100 जागा
* कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट ब – 65 जागा

शैक्षणिक अर्हता : जाहिरात मध्ये पहा

वेतनश्रेणी :
* गट अ – Rs 56100 to 177500/-
* गट ब – Rs 44900 to 142400/-

वयोमर्यादा :
* उप संचालक, कृषी व इतर, गट अ – 19 – 38 वर्ष
* तालुका कृषी अधिकारी व इतर, गट ब – 18 – 38 वर्ष
* कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट ब – 18 – 38 वर्ष
* मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट

03) जल संपदा विभाग – जागा

पदांचे नाव :
* सहायक अभियंता, स्थापत्य, गट ब – 102 जागा
* सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिक , गट ब – 151 जागा

शैक्षणिक अर्हता : जाहिरात मध्ये पहा

वेतनश्रेणी : Rs 44900 to 142400/-

वयोमर्यादा : 19 to 38 वर्ष (मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट)

अर्ज शुल्क :
* अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 394 रुपये
* राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी २९४/- रु.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रभर

डिटेल्स नोटिफिकेशन – येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑक्टोबर २०२२

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Government Naukri through MPSC Pre Examination check details 23 October 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra Government Naukri 2022(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x